सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार दि .६ ऑक्टोबर रोजी ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न.!’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी येथे छ. संभाजी राजे चौक, सायं. ४ वाजता देवगड, आणि सायं. ६ वाजता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे या कॉर्नर सभा होणार आहेत.
यावेळी शिवसेना
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kankavali assembly constituency from uddhav thackeray group on october 6 ysh