कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.
तसंच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी संध्याकाळी उशिरा केलेल्या प्रचारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“आदित्य ठाकरेंनी आमच्या सरकारला ‘सळो की पळो’ केलं नाहीतर…”, भाजपा खासदाराचा टोला

सरकार जनतेच्या पैशावर परदेश दौऱ्यात मग्न; आदित्य ठाकरे यांचा आरोप

“२०२४ निवडणुकीत महिला आरक्षण लागू करायला अडचण नाही, मग…”, लोक संघर्ष मोर्चाचा सवाल

“मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी संभाजी भिडेंना…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप