Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Diwali Bonus : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, सरकारकडून आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही वृत्त पसरलं आहे. काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही या वृत्तांमधून सांगण्यात आलंय. त्यामुळे हे वृत्त खरं आहे का? याबाबत खरंच शासननिर्णय झाला का? सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलीय हे आपण पाहुयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in