राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा विषय लावून धरत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यासह शेतमालाल भाव मिळाला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.

हे आंदोलन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं व्हिडीओमध्ये पाहा.

Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
dombivli marathi news, dombivli varun sardesai marathi news
“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी
EPS-95 pensioner
इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”