राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाष्य केलं आहे. राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने झाला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीवरून केलेल्या टीकेपासून ते महाराष्ट्रातील नवहिंदुत्ववादी राजकारण तसं राणा दांपत्यासहित अनेकांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मतं मांडताना राज्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

ही मुलाखत लोकसत्ता डॉट कॉमच्या LoksattaLive या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात आली. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही येथे पाहू शकता.

Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
tejaswi yadav on narendra modi
NDA मध्ये पंतप्रधान मोदीच नेते, बाकी त्यांचे अनुयायी; तेजस्वी यादवांची टीका
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ