Maharashtra Breaking News Live Updates: आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने कही शासकीय कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात असताना दुसरीकडे रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारणदेखील रंगताना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
कसा आहे Mumbai-Pune Missing Link? इथे पाहा
? The Mumbai–Pune Missing Link, yet another engineering marvel!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2026
Just 3 days to go…
It will be dedicated to Maharashtra on 1st May, Maharashtra Day.
This project will reduce travel time between Mumbai and Pune by 25–30 minutes.
A series of outstanding infrastructure projects… pic.twitter.com/1zCs2nLf0v
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ताण कमी करणाऱ्या मिसिंग लिंकचं लोकार्पण केलं जाणार असून त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार असून तो अधिक जलद होऊ शकेल.
Maharashtra Din Live Updates in Marathi , 1 May 2026: मुंबई-पुणे मिसिंग लिंकसंदर्भातल्या सर्व घडामोडी इथे वाचा
महाराष्ट्र दिनी तामीळनाडूतील जिंजी किल्ल्यावर ‘आपला मावळा’ची मोहीम; गडसंवर्धन, स्वच्छता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम
वसई-विरारमधील पायाभूत प्रकल्पांना मिळणार गती; एमएमआरडीए प्रशासनाचे आश्वासन
Mumbai Pune Expressway Missing Link Project: ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवासाचा अर्धा तास वाचणार अन् उद्योगांसह गुंतवणुकीचा वेग वाढणार
रितेश आणि जेनेलिया पोहचले तुळजाभवानीच्या चरणी, राजा शिवाजी चित्रपटाच्या यशासाठी मागितला आर्शीवाद
नीट परीक्षेमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या दोन दिवस रजा रद्द; परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाविद्यालयांना निर्देश
‘लाडकी बहीण योजने’वर आधारीत ‘लाडकी बहीण’ चित्रपट
ठाण्यातील निवृत्त शिक्षकाला ‘एनआयए’चे अधिकारी भासवून डिजीटल अटकेची भिती, लाखो रुपयांचा गंडा
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कामे करा - पालकमंत्री अतुल सावे; खरीप हंगाम नियोजन बैठकीत विविध विषयांचा आढावा
दुचाकी अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू; अपघातामध्ये जखमी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
दुमजली टीएमटी आली, पण प्रवाशांच्या डोक्यावरील छप्पर गायब
Mumbai Goa Highway Traffic Jam: कोकणात येणारे पर्यटक हैरान; रत्नागिरीसह संगमेश्वर व लांजा येथे मोठी वाहतूक कोंडी
"मिसिंग लिंक प्रकल्प अशक्य म्हणून त्यांनी बासनात गुंडाळला, पण आम्ही आव्हान स्वीकारून करून दाखवला"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला टोला
एनसीईआरटीच्या विरोधात मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा
मुंबई महापालिकेत अभियंत्यांच्या बदल्यांमागे होतात आर्थिक व्यवहार; बदल्यांचा अहवाल सादर करण्याची मनसेची मागणी
देशात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, उष्णतेचा तडाखाही कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज…
सात माळ्याची परवानी, ठोकले वाढीव दोन मजले, कल्याणमधील विकासका विरूध्द ‘एमआरटीपी’चा गुन्हा
पोलीस अधिकाऱ्यालाच उच्चभ्रू टाॅवरमध्ये जाण्यास सुरक्षा रक्षकांचा मज्जाव, कोलशेत भागातील प्रकार
Mumbai-Pune Missing Link: आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी २३ किलोमीटरपर्यंत…
कल्याणमधील प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरूणीची समाज माध्यमांत बदनामी करणाऱ्या इसमावर गुन्हा
MNS-MARATHI : महाराष्ट्र दिनी मनसेच्या भीतीने रिक्षा चालक धास्तावले
Mumbai Goa Traffic Jam: मुबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
तीन सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं नागरिक फिरायला बाहेर पडल्यामुळे मुंबईशी लागून असणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडीची चर्चा झाल्यानंतर आता मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.
आधी कागदपत्रे तपासा, मगच बॅज द्या; बेशिस्त रिक्षा चालकांना रोखण्यासाठी संघटना सरसावल्या
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अनादर की चूक? शिवरायांचा फोटो उलटा ठेवला; धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा वादात
कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात! कंटेनरची मोटारीला धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
साकोलीजवळ धावत्या बसचे चाक निघाले… बस अनियंत्रित झाली अन्…
शेण-मलमूत्र गटारात सोडणे पडले महागात; कल्याण गोविंदवाडीत २१ तबेले मालकांवर फौजदारी गुन्हे
पक्षविरहीत व्यापक जनसंपर्काची हातोटी असलेले नेते सुरेश जेथलिया यांचे निधन
टोलमाफीचा मुद्दा तापला; भूसंपादनग्रस्तांना न्याय न मिळाल्यास टोलनाका सुरू होऊ देणार नाही -आमदार किरण सामंत
अवघे राज्य हादरवणारे हत्याकांड! अन्नातून जहाल 'थॅलियम' विष देत कुटुंबातील ५ जणांची हत्या करणाऱ्या मामीला जामीन
'मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक म्हणा', मुंबई-पुणे महामार्गावरील नव्या मार्गाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांची मराठी भाषेवर स्पष्ट भूमिका (फोटो - X/Devendra Fadnavis/Raj Thackeray)
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi , 1 May 2026: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा
