Maharashtra Politics Live News Updates Today: शरद पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास याबाबत महाविकास आघाडी मधील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेससोबत चर्चा केली जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील याबाबत मविआमध्ये चर्चा होईल, असे म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांना पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पवार मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. राज्यात सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याशिवाय राज्यसभा निवडणूक आणि बारामती पोटनिवडणूक, राज्यातील राजकारण, कला – क्रीडा – संस्कृती, मनोरंजन, पर्यटन, गुन्हे यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Today’s Live News Updates, 24 February 2026: राज्यातील राजकीय, गुन्हे, कला - क्रीडा - मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील लाईव्ह अपडेट्स.
"या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय...", अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांची पोस्ट
"अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत... म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही...!" अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
पैठण येथील उजव्या कालव्यात कार वाहून गेली…४० तासांनंतर दोन मृतदेह आढळले
पैठण येथील उजव्या कालव्यात कार वाहून गेली…४० तासांनंतर दोन मृतदेह आढळले
अंबरनाथमध्ये कॉलसेंटरवर कारवाई; अमेरिकेतील ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप
अंबरनाथच्या शेतकी सोसायटीतील जागा ताब्यात घेण्यास सुरूवात, वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रशासनाची कारवाई, जीन्स कारखानाही जमिनदोस्त
रावेरमध्ये मसाला व्यापाऱ्याचे आठ लाख लुटणारी सात जणांची टोळी ‘अशी’ अडकली पोलिसांच्या जाळ्यात…
भाजपच्या नव्या कार्यकारिणीतून डाॅ. प्रीतम मुंडेंना वगळले; पुनर्वसनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
Pankaja Munde : प्रीतम मुंडे पुन्हा खासदार होणार? पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, "राज्यसभेसाठी…"
Video : सत्ताधारी आमदारांनीच वाचला ‘सहकारा’तील भ्रष्ट कारभाराचा पाढा; मंत्री, राज्यमंत्री काहीही करू शकले नाहीत…
प्राध्यापकपद भरतीची प्रक्रिया ऑनलाईन; विद्यापीठात ७३ पदांसाठी हालचालींना वेग…
असं काय घडलं..? महावितरणकडून घरगुती ग्राहकांना वीज बिलात कोट्यवधींची सवलत!
नेमाडेंना ‘साहित्य भूषण‘ तर मारूती बाबांना विशेष सन्मान, नाशिक मध्ये शुक्रवार पासुन “ विश्व मराठी संमेलनास सुरूवात
‘राखी कोतवाल’कडून ‘चष्मेवाला’ ची शिकार - नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील दुर्मीळ घटना
Vasai Virar News: चर्चित नावाची वर्णी की हितेंद्र ठाकूरांचे धक्कातंत्र… ५ मार्चला होणार नव्या स्थायी समिती सभापतीची निवड
सांगलीत जतमध्ये ८८ हजारांची लाच घेताना अभियंत्यास अटक
हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र ४ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार
मालेगाव महापालिकेत 'नमाज'ला 'हनुमान चालीसा'ने उत्तर; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी!
मराठमोळ्या अकोलेकर सुपुत्राचा गुजरातमध्ये डंका; आगामी निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली…
मनोज जरांगे पाटील यांचा जूनपासून पुन्हा उपोषणाचा इशारा
विमानतळातील रोजगारासाठी पनवेल महापालिकेचा पुढाकार, पनवेलच्या तरूणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाची संधी
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील श्री विनायक कॅमेक्स कंपनीत वायू गळती; परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी
औषधी शेती लाभदायकच नव्हे पर्यावरण रक्षकही : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
धक्कादायक! मालेगाव महापालिकेत चक्क विद्युत अधीक्षकांच्या दालनात नमाज पठण; नेमकं काय घडलं?
कृषी अधिकारी कार्यालयात मोबाईल टाॅर्चच्या प्रकाशात कामकाज, कारण काय ?
अंबादास दानवेंचे आरोप भुमरेंनी फेटाळले, अब्रुनुकसानीचा दावा करणार
अंबादास दानवेंचे आरोप भुमरेंनी फेटाळून लावले आहेत. दानवेंच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे भुमरेंनी म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगांव येथे आगमन; राज्यपालांनी केले स्वागत…
विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? सतेज पाटील यांचे नाव चर्चेत
विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्याचे पद रिक्त आहे. या पदासाठी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर ही निवडणूक होणार आहे.
पनवेल कंत्राटदाराच्या निष्काळजीने जेष्ठाने डोळा गमावला

शरद पवारांना डिस्चार्ज (X/ Sharadpawar)
ज्येष्ठ नेते शरद पवार पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज
