Maharashtra Local Body Election Results 2025, 21 December 2025: गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व सरतेशेवटी न्यायालयाच्या आदेशांनंतर घ्याव्या लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. शेवटच्या क्षणीदेखील या निवडणुकांपैकी काही जागांच्या निवडणुका २ डिसेंबरवरून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतदार नेमके कुणाच्या पारड्यात आपला कौल देणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये राज्यात एकत्र असणाऱ्या आघाड्यांमधील काही पक्ष स्वतंत्र तर काही पक्ष आपल्याच मित्रपक्षाविरोधात लढत आहेत.
Maharashtra Local Body Election Vote Counting: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्व निकाल...
कोकणातील नगरपालिकांवर सत्ता कोणाची? निकालांनी उघड केली राजकीय गणिते…
Municipal Council Result 2025 : जळगाव जिल्ह्यात भाजपशी युती तोडल्याने शिवसेनेचा शिंदे गट फायद्यात…!
Maharashtra Local Body Election Results Live: एकनाथ शिंदेंची मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया
धन्यवाद माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आपले आशीर्वाद आणि एनडीएवर असलेला जनतेचा विश्वास यामुळेच महायुतीने हा दैदिप्यमान विजय मिळवला आहे. मोदीजी, तुम्ही दाखविलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल शतशः ऋणी आहोत. आपल्या समर्थ आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली वैभवशाली आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच कायम पाठीशी राहील असा विश्वास आहे. धन्यवाद. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
https://twitter.com/mieknathshinde/status/2002797135046324571
Maharashtra Nagar Parishad Results 2025: नागपुरात आज भाजपाचा सत्कार सोहळा
भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा आज सत्कार होणार असून त्यासाठी रामगिरी बंगल्यावर तयारी करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेही या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
PM Modi : नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट; म्हणाले, "आम्ही राज्यातील प्रत्येक…"
Beed Municipal Council Election Results 2025: बीड नगरपरिषदेत क्षीरसागर कुटुंबाची एकाधिकारशाही संपुष्टात? सत्ता अजित पवार गटाकडे, तर भाजपाचे १५ नगरसेवक विजयी
तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दणदणीत विजय; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
Eknath Shinde : असली आणि नकली शिवसेना कोणती ते निवडणुकांनी दखवून दिले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्व निकाल...
रोहा नगर पालिका निवडणूक निकाल
नगराध्यक्ष – वनश्री समीर शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस- १८
शिवसेना शिंदे गट- १
भाजप – १
----------------------
खोपोली नगर पालिका
नगराध्यक्ष- कुलदिपक शेंडे शिवसेना शिंदे गट
शिवसेना शिंदे गट – १४
भाजपा – ४
राष्ट्रवादी काँग्रेस – ७
शेकाप – ४
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – १
अपक्ष १
------
पेण नगर पालिका
नगराध्यक्ष प्रितम ललित पाटील भाजपा</p>
भाजप – १२
राष्ट्रवादी काँग्रेस – ५
शिवसेना – १
शिवसेना उध्दव ठाकरे गट- १
नगर विकास आघाडी – ३
आम्ही पेणकर आघाडी- २
माथेरान नगर पालिका
नगराध्यक्ष चंद्रकांत रमेश चौधरी शिवसेना शिंदे गट
शिवसेना- १२
भाजप -३
राष्ट्रवादी काँग्रेस- ३
शिवसेना उध्दव ठाकरे गट १
-------
कर्जत नगर पालिका
नगराध्यक्ष पुष्पा दगडे राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेना - ७
भाजप -१
राष्ट्रवादी काँग्रेस - ८
शिवसेना उध्दव ठाकरे गट- ४
अपक्ष -१
------
अलिबाग नगर पालिका
नगराध्यक्ष अक्षया प्रशांत नाईक शेकाप
शेकाप – १६
काँग्रेस – १
शिवसेना उध्दव ठाकरे गट- २
भाजप – १
--------
उरण नगर पालिका
नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
भाजप- १२
शिवसेना उध्दव ठाकरे गट- ७
काँग्रेस – १
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - १
------
श्रीवर्धन नगर पालिका
नगराध्यक्ष अतुल चौगुले शिवसेना उध्दव ठाकरे गट
राष्ट्रवादी काँग्रेस - १५
शिवसेना – ३
भाजप – २
------
मुरुड जंजिरा नगर पालिका
नगराध्यक्ष आराधना दांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस ४
शिवसेना उध्दव ठाकरे गट- ४
शिवसेना शिंदे गट – ११
कॉँग्रेस - १
----
महाड नगर पालिका
नगराध्यक्ष सुनील कविस्कर शिवसेना शिंदे गट
राष्ट्रवादी काँग्रेस – १०
शिवसेना – ८
भाजपा - २
जेजुरीत दोन विजयी उमेदवारांसह १६ जण जखमी; उमेदवारांचे औक्षण करताना भंडारा दिव्यावर पडल्याने भडका
दोन आमचे दोन तुमचे; मराठवाड्यात विरोधकांचे केवळ चार नगराध्यक्ष
बारामतीवर अजित पवार यांची सत्ता, नगराध्यक्षपदी सचिन सातव; अपक्ष निवडून आल्याने आत्मपरीक्षणाची वेळ
तेल्हारा नगर परिषद निवडणूक निकाल
नगराध्यक्ष - वैशाली पालीवाल, भाजप
एकूण प्रभाग - २०
भाजपा - १३
वंचित - २
अपक्ष - ५
मूर्तिजापूर नगर परिषद निवडणूक निकाल
नगराध्यक्ष - हर्षल साबळे, भाजप
एकूण प्रभाग - २५
भाजपा - ११
शिंदे गट - २
शरद पवार गट - २
वंचित - ६
अपक्ष - ४
नगराध्यक्ष - सुलभा दुतोंडे, भाजप
एकूण प्रभाग - २०
भाजपा - ११
शिंदे गट - ५
काँग्रेस - २
वंचित - १
एआयएमआयएम - १
बाळापूर नगर परिषद निवडणूक निकाल
नगराध्यक्ष - आफरीन परवीन मोहम्मद जमीर, काँग्रेस
एकूण प्रभाग - २५
भाजपा - १
काँग्रेस - ९
वंचित - १०
ठाकरे गट - ४
अपक्ष - १
अकोट नगर परिषद निवडणूक निकाल
नगराध्यक्ष - माया धुळे, भाजप
एकूण प्रभाग - ३३
भाजपा - ११
शिंदे गट - १
अजित पवार गट - २
काँग्रेस - ६
शरद पवार गट - १
ठाकरे गट - २
वंचित - ५
एआयएमआयएम - ५
Amit Shah : "हा मोदींच्या धोरणांसाठी जनतेचा आशीर्वाद"; महायुतीच्या विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया
Municipal Council Result 2025 : नाशिकमध्ये विजयाचा धमाका! हे आहेत नगरपरिषदेचे नवे ११ शिलेदार
गोंदियात आमदार विनोद अग्रवालांना धक्का; कशिश जायस्वाल पराभूत, काँग्रेसचे सचिन शेंडे नगराध्यक्षपदी विजयी
सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
Tiroda Election Results 2025 : तिरोडा नगर पालिकेत भाजपने नगराध्यक्षपदाचा गड राखला, पण…
‘एआयएमआयएम’चा भाजपला मोठा धक्का; ‘या’ जिल्ह्यात महायुतीतील पक्षांच्या बाजूने कौल, मविआचा सुपडा साफ
काँग्रेसला सुगीचे दिवस! सुधीर पांगुळ वर्धेचे नगराध्यक्ष, भाजप चीत…
अहिल्यानगरमध्ये १२ पैकी ७ नगराध्यक्षपदे भाजपकडे; नगरसेवक पदाच्या १३७ जागांवर विजय
अहिल्यानगरमध्ये १२ पैकी ७ नगराध्यक्षपदे भाजपकडे; नगरसेवक पदाच्या १३७ जागांवर विजय
नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण; आमदार नाना पटोले यांची निष्क्रियता कारणीभूत
Gondia Election Result 2025 : गोंदिया जिल्ह्यात भाजपचा पराभव; काँग्रेसचे पुनरागमन
Nandgaon Nagar Parishad Election Result 2025: नांदगाव नगर परिषद निवडणूक निकाल
Chandwad Nagar Parishad Election Result 2025: चांदवड नगर परिषद निवडणूक निकाल
एकुण प्रभाग १०
भाजपा - ११
शिवसेना शिंदे गट - ०२
अपक्ष - ०५
राष्ट्रवादी शरद पवार गट - एक
उध्दव ठाकरे गट - १
नगराध्यक्ष - वैभव बागुल भाजप

Maharashtra Local Body Election Vote Counting: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक मतमोजणी आणि निकाल
