Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सोमवारी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागला. महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचा अनुक्रमे दोन्ही जागांवर विजय झाला. दोघांच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत मतदारांचे आभार मानले. याशिवाय राज्यात सध्या नसरापूर येथील अत्याचारासाठी घटना चर्चेत असून, संशयितांला फाशी देण्याची मागणी पीडित मुलीचे पालक आणि आक्रमक ग्रामस्थांनी केली आहे. राज ठाकरे यांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त करताना” या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं”, अशी मागणी केली. “महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, ते वर्षागणिक वाढत आहे”, अशी चिंता देखील ठाकरे यांनी व्यक्त केली. यासह राज्यातील राजकारण, समाजकारण, क्रीडा, पर्यटन, गुन्हे, संस्कृती यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Maharashtra Din Live Updates in Marathi , 5 May 2026: महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
Video: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस - स्कॉर्पिओचा भीषण अपघात, नेवासा येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
उन्हाच्या झळांमुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ
घोडबंदरच्या नव्या-कोऱ्या रस्त्यावर खोदाई, विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ते खोदले
कल्याणसाठी मोठी बातमी, सॅटिस प्रकल्पातील एक उड्डाणपूल लवकर सुरू; स्टेशनबाहेरील कोंडी सुटणार, वाचा सविस्तर...
मंत्रालयात निरागस सूर झाले बेसूर...
महिलेचा जीव वाचविण्यासाठी खडतर मार्गावरून दुचाकीवर सहा किमीचा प्रवास; शर्थीचे प्रयत्न निष्फळ…
जुन्नरमध्ये तळ्यात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू
पुण्यात पाणीकपात नाही, महापौरांनी दिले आदेश...
महापालिकेविरोधात लाल बावटा पक्षाचा टमरेल मोर्चा
हिंजवडी आयटी पार्कमधील कोंडीतून सुटका! आयटीयन्ससाठी ७० मार्गावर शटल बससेवा अन् ५०० थांबे...
डोंबिवली महाराष्ट्रनगरमधील रडतखडत सुरू असलेला सिमेंट काँक्रीट रस्ता काम पूर्ण होऊनही बंदच; नागरिक हैराण, वाहनांचा वळसा घेऊन प्रवास
खा.चव्हाण यांनी घेतला जिल्हा परिषदेचा आढावा!
“बंगालमध्ये भाजपाचा विजय, काहीतरी भानगड”; मनोज जरांगेंना संशय
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. पण, या विजयावर मनोज जरांगे पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभवावर देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेकजण मतदान केलं नाही असं सांगतात आणि यानांच (भाजपा) कसं मतदान होतं? असा संशय त्यांनी व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेमुळे वसई विरारमधील पूरपरिस्थिती येणार नियंत्रणात; महापौरांच्या मागणीची दखल
ठाण्यात पावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाची पाऊले, ७० ठिकाणी पंप, उघड्या मनहोलची तपासणी, भूस्खलनग्रस्तांना स्थलांतरासाठी नोटीसा बजावणे
युद्ध पुन्हा सुरू होणार? विक्रीच्या दबावाने शेअर बाजारात 'बॉटम-फिशिंग'ला प्राधान्य
पनवेलमध्ये पाणीटंचाईवर शेकापचा संताप; १७ मे रोजी शांततामय जनआंदोलनाचा इशारा
डॉ. संग्राम पाटील यांचा इंग्लंडला परतण्याचा मार्ग मोकळा ! राज्य सरकारकडून अखेर हिरवा कंदील
एसी लोकलच्या टपावर विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान मनोरूग्ण तरूणाच्या कसरती
विजेच्या झटक्याने सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा ठिय्या
Video: हातातून अचानक आग आणि हालणाऱ्या वस्तू, नाशिक मध्ये भोंदुगिरी चमत्कारांचा असा झाला पर्दाफाश
ब्राऊन शुगर अमली पदार्थांची तस्करी सुरूच; नालासोपाऱ्यात दोन जणांना अटक
राजोडी समुद्र किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन
जिवंत आहे की मृत, हेही कुणी तपासले नाही! श्रेयश मानेचा मृतदेह ८ तास आवारातच पडून; ट्रीपल आयटी प्रशासनाचा पाषाणहृदयीपणा
अदानींच्या कंपनीचे विकले गेले ४.५८ कोटी शेअर; ५२ आठवड्याच्या उच्चांकी पातळीवरून शेअर घसरला
चार्जिंग गन पॉईंट चोरीला; शिवाजी नगर डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेते वाढले, पण रसद नाही…”, जळगावमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची कबुली
तुमचं गाव सुरक्षित आहे का? नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास 'या' गावांचा संपर्क तुटण्याची भीती; पाहा संपूर्ण यादी
ठाण्यात गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागात पाणी नाही, जाणून घ्या...
अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्यासाठी खा.चव्हाणांचा पुढाकार!

रोहित पवारांनी घेतलं अंबाबाई आणि ज्योतिबाचं दर्शन (फोटो - X/ Rohit Pawar)
