Marathi News Today : राज्यसभेच्या निवडणुका लागल्या असून ५ मार्च रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. मात्र, त्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. महाविकास आघाडीत एका जागेसाठी तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. ठाकरेंकडून प्रियंका चतुर्वेदींचं नाव पुढे आलंय तर, राष्ट्रवादीकडून शरद पवारांचं नाव चर्चेत आहे तर काँग्रेसनेही या जागेसाठी दावा केलाय. त्यामुळे येत्या काही तासांत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल. दुसरीकडे आज रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन अजित पवार विमान अपघातातील चौकशीबाबत सविस्तर बोलणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, इराणविरोधातील युद्धाचा फटका मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर बसला आहे.
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
वसई-विरारकरांवर पाणी संकट; सूर्या टप्पा-१ ची जलवाहिनी नादुरुस्त
VIDEO: नालासोपाऱ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग
Pune Crime News: दांडेकर पूल परिसरात अल्पवयीनावर शस्त्राने वार; तिघे अटकेत
महाराष्ट्राच्या लेकीचा होणार दिल्लीत सन्मान; महावितरणच्या महिला लाईनमन दीपाली खोब्रागडे म्हणतात, "लोक घाबरतात ते…"
पनवेल महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज दाखल ; परेश ठाकूरांच्या नावामुळे राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार पुन्हा खासदार होणार, राज्यसभेबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय; वडेट्टीवार म्हणाले, “हायकमांडचा फोन…”
राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या ३७ जागांपैकी महाराष्ट्रातील तब्बल ७ जागा आहेत. राज्यसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच आज भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून एकाही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आल्या असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Government Job Announcement: जलसंपदा विभागात १४ हजार पदांवर भरती होणार, आयबीपीएस घेणार परीक्षा
तुकाराम मुंढे यांची सिंगल पोर्टल एन्ट्री संकल्पना यशस्वी, १३ लाखांहून अधिक दिव्यांगाची नोंदणी पूर्ण
पाण्याच्या पाईपला घट्ट पकडून तो बिबट्या जिवाचा आकांत करत होता, गावकरी तिथे पोहोचले अन्…
पनवेल महापालिकेचा वर्षभऱात ५१७ कोटींचा मालमत्ता कर वसूल अजूनही १७८७ कोटींची वसुली शिल्लक
बोईसर गोळीबार घटनेतील आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातून अटक; बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
"डोक्यात गांधी आहेत, पण वेळप्रसंगी शिवरायांची तलवारही निघू शकते…" बच्चू कडू यांचा रोखठोक इशारा
पुणे : बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा, कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर
अल्पवयीन मुलांना गुंगीचे औषध, नंतर अनैसर्गिक अत्याचार ; इगतपुरीतील शासकीय वसतिगृहात काय घडले ?
तुमच्या पायाखालच्या मातीची किंमत तुम्हाला माहित आहे का? नाशिकच्या एका गावाने करून दाखवलं
नागपूर स्फोट : त्या १८ जणांचा अक्षरशः कोळसा झाला होता, न्याय वैद्यकच्या चमूने गोळा केले पाच पिशव्यांमध्ये नमुने
कामोठे, तळोजात खून
निष्काळजीपणा बेतला जीवावर! रावणवाडी जलाशयात बोट उलटली, नागपूर येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू
MPSC : एमपीएससी राज्यसेवा परीक्षेबाबत मोठी अपडेट; सचिव म्हणतात, "परीक्षेच्या तारखेत बदल करणे…"
नांदेड-गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून! मराठी नववर्षामध्ये आणखी दोन विमानसेवा मिळणार
नागपूरच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी, अल्फिया पठाणला भारतीय संघात स्थान; आशियाई स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व!
आखातातील युद्धामुळे द्राक्षे काळवंडली !
Mira Bhayandar Politics: मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी हसमुख गेहलोत
राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नवनीत राणा भावूक, म्हणाल्या, "संघर्ष करना…"
नागपूरच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी, अल्फिया पठाणला भारतीय संघात स्थान; आशियाई स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व!
धुळवडीत स्टंटबाजीचे 'रंग' उधळणाऱ्या तळीरामांना नागपूर पोलिसांचा दणका; एकाच दिवसात ४० जणांची झिंग उतरवली!
धुळवडीत स्टंटबाजीचे 'रंग' उधळणाऱ्या तळीरामांना नागपूर पोलिसांचा दणका; एकाच दिवसात ४० जणांची झिंग उतरवली!
धुळवडीत स्टंटबाजीचे 'रंग' उधळणाऱ्या तळीरामांना नागपूर पोलिसांचा दणका; एकाच दिवसात ४० जणांची झिंग उतरवली!
काँग्रेस खासदारावर भरदिवसा जीवघेणा हल्ला? प्रशांत पडोळेंचा मोठा दावा, RTO नाक्यावरील गैरप्रकाराचा केला उल्लेख!
तुंगारफाटा येथील हायमास्ट दिवे बंद; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
