Marathi News : पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षेसाठी पालिका इमारत रिकामी करण्यात आली असून पोलीस आणि बॉम्ब स्कॉड तपास करत आहेत तरआमचे सर्व खासदार पक्षासोबतच आहेत, कुणीही कुठेही जाणार नाही, सर्व खासदारांशी आमचा संवाद सुरु आहे. ज्यांना जायचं ते गेले, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत केलं आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे नाशिक विधानपरिषदेसाठीचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत, दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. या बातम्यांसहच दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…
Mumbai Maharashtra Latest News Updates, 10 June 2026
रेल्वे वाहतुकीत पुन्हा तांत्रिक कामांचा खोडा; उद्या ‘या’ गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा मनस्ताप
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘वनार्टी’तर्फे मोफत प्रशिक्षण आणि दरमहा १० हजार विद्यावेतन…
गोसेखुर्द घोटाळ्यात एसीबीची मोठी कारवाई; अधिकारी, कंत्राटदार कंपनीवर गुन्हे दाखल
ठाण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' भागांमध्ये २४ तास पाणी नाही, पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
शहरांच्या वेशीवर सुविधांची वानवा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, लवकरच दिलासा देणार
प्रकल्पासाठी कुठल्याही परिस्थितीत जमीन देणार नाही; येणापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांतील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका
विदर्भातील शाळा ३० जूनपासूनच, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले; जर शाळा पुन्हा लवकर सुरू केल्या तर…
Video: “ॲड. असीम सरोदे अर्धे हिंदुस्तानी, अर्धे पाकिस्तानी…’’ शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची टीका; म्हणाले, “न्यायालयीन लढ्यासाठी सज्ज”
VIDEO: बीडमध्ये गोदावरी नदीत ३५ भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १ महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
जिल्ह्यातील बहुतांश ‘हिरकणी कक्ष’ धूळखात; महिला व बालकांसाठी उभारलेली सुविधा दुरावस्थेत
विकासकांकडून संक्रमण शिबिरातील २५२ गाळ्यांचा अनधिकृत वापर; झोपु प्राधिकरणाच्या सर्वेक्षणाअंतर्गत माहिती उघड विकासकांविरोधात कारवाई, १४९ गाळे घेतले ताब्यात
अमरावतीत काँग्रेस उमेदवाराच्या ‘त्या’ भूमिकेवरून यशोमती ठाकूर आक्रमक, १५ ते २० कोटींचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप
पीओकेमध्ये पाकिस्तानचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; २१ जणांचा जागीच मृत्यू! उड्डाण घेताच…
शासनाकडूनच म्हाडा अभियंत्यांच्या बदली धोरणाला हरताळ!
वन्यजीवांसाठी रेल्वेमार्ग ठरतोय धोकादायक; रेल्वेच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी
अकाली छत्र हरपलेल्या १४ कुटुंबांना हक्काचा आधार! ठाणे जिल्हा परिषदेकडून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश जारी
कोल्हापुरात अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी ; १७ तास अथक प्रयत्न
ठाणे पालिकेचा 'पाया' हलणार! डिसेंबरअखेर अनुभवी अधिकारी होणार निवृत्त; ५० टक्के नव्या नगरसेवकांसमोर कसं असेल आव्हान?
नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनची निम्मी कामे अर्धवट स्थितीतच!
MPSC चा अजब कारभार! लेखी परीक्षेचा निकालच नाही अन् थेट मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थी संतापले
पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; सत्ताधा-यांना घेण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे
अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे आदेश
मिरा भाईंदरवर पाणी संकट राहणार कायम , पाणी कपात मागे घेण्याची सत्ताधाऱ्यांनी केलेली मागणी एमआयडीसीकडून अमान्य
महानिर्मितीला २,५१० कोटींचा झटका! कोराडी, खापरखेडा, चंद्रपूरसह चार वीज केंद्रांच्या कामगिरीतील त्रुटी महागात
विधान परिषद निवडणूक: काँग्रेस उमेदवार पाच दिवसांपासून संपर्कात नाही, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा गौप्यस्फोट
पुणे महापौर कार्यालयात ई-मेल अन् नागपूर हाय अलर्टवर! संघ मुख्यालय बॉम्बने उडवण्याची 'खलिस्तान'च्या नावाने धमकी
डहाणूतील दोन मुलींवरील अत्याचार प्रकरण तापले ; डहाणूत कडकडीत बंद, भाजप नेत्या चित्रा वाघ डहाणूत दाखल
भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड…! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता
ठाण्यात परप्रांतीय चालकाची वृद्धाला बेदम मारहाण, उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले ३०७ कलम दाखल करा
नागपूर : प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; टीपू सुलतान चौकात थरार

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
