Maharashtra Marathi News Updates, 03 August 2026 : कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलन संपलं असलं तरीही अभिजीत दिपके महाराष्ट्रातील तरुणांसाठी हिरो ठरला आहे. त्यामुळे विविध माध्यमांकडून त्यांच्या मुलाखती घेतल्या जात असून या मुलाखतींमधून अनेकविध माहिती समोर येत आहे. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना पालकमंत्री बनवण्याच्या मागणीला जोर आला असून नाशिकमध्ये यासंदर्भातील पोस्टर्सही लागले आहेत. तर, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचाही जोर कायम असलेला पाहायला मिळतोय. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.
Pune Mumbai Breaking News Live, 03 August 2026 : राज्यातील ताज्या घडामोडी वाचा
गर्भपात प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही; आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा इशारा
बेकायदेशीर धर्मांतरित विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म र्कोणता? नवीन कायदा काय म्हणतो...
"भाजप सोडा, ओबीसींचे नेतृत्व करा"; पंकजा मुंडेंना वडेट्टीवारांची खुली ऑफर, मुख्यमंत्रीपदासाठीही पाठिंब्याची घोषणा, नवीन राजकीय गणिताच्या चर्चा
अभिजीत दिपकेंचं वक्तव्य, 'पंतप्रधानांनी त्यांची पदवी दाखवली तर मी कागदपत्रे सार्वजनिक करेन'; ५ ऑगस्टला बोलावली CJP ची महत्त्वाची बैठक
'खबरदार, झोलाछाप डॉक्टर म्हणाल तर… '; 'या' संघटनेने दिली तंबी आणि कारवाईचा ईशारा
गुंतवणूक संधी : फ्रँकलिन टेम्पलटनतर्फे गुंतवणूकदारांसाठी फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड योजना
उपराजधानीत अवघ्या तीन महिन्यांतच ३२ खून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मे-जुलैदरम्यान ८ खून अधिक
जेन-झीच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच बोलले तुकाराम मुंढे; अपेक्षा व्यक्त करत म्हणाले, "सोशल मिडियावरील व्हिडीओ समाजात..."
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल
पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजपाचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिली संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद दिली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वक्तव्य करताना संजय राऊत यांनी शिवीगाळ केली होती. त्याविरोधात नगरसेवक मनीष केत यांनी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत यांच्या विरोधात BNS कलम 356(2), 352 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आयुष्यात पहिल्यांदाच आकाशात भरारी अन् १६०० किमीचा प्रवास! 'या' पक्षाच्या जिद्दीपुढे संशोधकही थक्क
E-20 Petrol Issue : इंजिन गंजणार, मायलेज घटणार; पण माहिती अधिकारात… पुणेकर संतापले! निवृत्त अधिकाऱ्यानेही केली पोलखोल
मावळात जोरदार पाऊस! पवना धरणातून ५७२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग, पवना नदीला पूर
गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये महिलेला कर्मचाऱ्याकडून गंभीर त्रास, अंबादास दानवेंचा आरोप
"फक्त घोषणा बाकी", रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंचा मोठा दावा
पालकमंत्री पदाचा निर्णय झाला असून फक्त घोषणा बाकी आहे, असं भरत गोगावले म्हणाले.

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
Pune Mumbai Breaking News Live, 03 August 2026 : राज्यातील ताज्या घडामोडी वाचा
