Maharashtra Politics : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठं यश मिळवलं असून भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या युतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला अपयशाला समोरं जावं लागलं. दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडी करण्याच्या अनुषंगाने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची देखील घोषणा होत्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Pune Nagpur Thane News Live Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
पैशाची उधळण, अहंकाराला अटकाव; सत्ताधाऱ्यांमध्ये विजयाचे वाटप
Gulabrao Patil : "म्हणून धरणगावमध्ये शिंदे गटाचा पराभव...", मंत्री गुलाबराव पाटलांची कबुली
Gulabrao Patil : "म्हणून धरणगावमध्ये शिंदे गटाचा पराभव...", मंत्री गुलाबराव पाटलांची कबुली
अंबरनाथमध्ये दहा बंधबिगार कामगारांची सुटका; ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची धडक कारवाई
एमबीबीएससाठी प्रवेशाचे आश्वासन; सायबर भामट्यांकडून ३१ लाखापेक्षा अधिक रुपयांना फसवणूक
एमबीबीएससाठी प्रवेशाचे आश्वासन; सायबर भामट्यांकडून ३१ लाखापेक्षा अधिक रुपयांना फसवणूक
Nashik Muncipal Corportion Election :नाशिक मनपाचा पेच सुटणार! महायुतीच्या जागावाटपाचा सुत्र ठरले; गिरीश महाजनांनी दिली माहिती...
भाजपची ‘मुंबई वॉर रुम’ सज्ज; महापालिका निवडणुकीच्या रणनीतीची सूत्रे हालविली जाणार
प्रिय आई बाबा, पत्रास कारण की, कृपया १५ जानेवारी...
ठाण्यात युतीच्या बैठकीला निमंत्रणच नाही, आनंद परांजपे यांचा आरोप
Tapovan Tree Cutting : मंत्री गिरीश महाजन यांना वृक्षप्रेमींचे सडेतोड उत्तर; तपोवनातून घेतला 'हा' मोठा निर्णय!
Video : काटईजवळ जलवाहिनी फुटली, एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांमध्ये मंगळवारी पाण्याचा ठणठणाट?
तटकरेंना अडचणीत आणण्याची खेळी शिवसेनेवरच उलटली
Sudhir Mungantiwar : 'सुधीरभाऊंना ताकद कमी पडली असेल तर…', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला मुनगंटीवारांचं उत्तर; म्हणाले, "मी कोणत्याही ताकदीची…"
भाजपाच्या 'मावळमध्ये' अजित पवार गटाची सत्ता
रुखवत… वधूपक्षाची कलात्मक परंपरा!
मंत्री पद आणि निवडणुकीतील जय पराजयाचा संबंध नाही, अहीर यांचा मुनगंटीवार यांना टोला
Manikrao Kokate : सर्वोच्च न्यायालयाचा माणिकराव कोकाटेंना दिलासा, पण ‘त्या’ सदनिकांचे काय होणार ?
कथोरेंच्या खेळीने शिवसेना पराभूत? विधानसभेला इशारा, पालिकेला दादांच्या राष्ट्रवादीशी युतीने ठरले विजयाचे गणित
स्वबळाचा अट्टाहास भाजपला नडला, काँग्रेसलाही धडा
'घडले, बिघडले'… नाशिकमध्ये ऐनवेळी पक्षांतर काहींना नडले, तर काहींना फायदेशीर
"...तर गाठोडे उघडू", अंबादास दानवे यांचा इशारा कोणाला?, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
"सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. पैकी १४ हे मंत्री शिरसाट यांच्या भाषेत 'मामु' आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले आहेत. सत्तार हिंदू देव देवतांचा किती 'सन्मान' करतात हे सर्वश्रुत आहेतच. हनुमंतांबद्दल त्यांचे 'विशेष' प्रेम आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. इतिहासात जायचे झालेच तर शिंदेंसेनेचे सत्तार यांच्यावर पूर्वीचे काय काय आरोप आहेत सांगायचे असेल, तर गाठोडे उघडू! यांच्यासाठी आपला तो पिंट्या, दुसऱ्याचे ते कारटं, असा खेळ आहे", असं अंबादास दानवे यांनी म्हटलं म्हटलं आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/2002987098522137031
डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागातील टेलकोसवाडी भागातील विपुल इमारतीच्या समोर सामासिक अंतर न ठेवता अनेक वर्ष मोकळ्या असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी या बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अध्यक्ष पदी भरत जाधव यांची नियुक्ती…भाजपचे नगरसेवक म्हणून मनपात खाते उघडणारे...
मुदखेड पालिकेत २५ वर्षांनंतर भाजपा सत्तेत !
पालिकांत घसरण झाल्यानंतर काँग्रेसचा नांदेडमध्ये ‘ठाकरे प्रयोग’! नांदेड-वाघाळा मनपासाठी प्रभारीपदी माणिकराव ठाकरे
भाजपचे निवडणूक प्रचाराचे अभिनव ' फंडे ', मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांनाही साद
Crime News : भर दिवस सोन्याच्या पेढीवर बंदुकीचा धाक दाखवून चोरी…. तीन बुरखाधारी चोरट्यांचा शोध सुरु
Gold Price Today : सोन्याचा पुन्हा उच्चांक… जळगावमध्ये ग्राहकांची धडधड वाढली !
Hitendra Thakur MVA Alliance Election Symbol Issue: हितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडीत युतीबाबत पेच कायम ?

मुस्लिमबहुल मालेगाव नगरपंचायतीत शिंदे शिवसेनेच्या नेत्याचा विजय; कोण आहेत ओम प्रकाश खुर्साडे?,( फोटो-एएनआय)
