Today’s Breaking News Updates, 14 August 2026: हवामान विभागाने (IMD) मुंबई, पुण्यासह राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला, नाशिकमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीविताची हानी झालेली नाही. राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे, संजय राऊत यांनी सकळी शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. सलग पाच दिवस युक्तिवाद सुरू असून मंगळवारी कपिल सिब्बल आणि कामत पुढील बाजू मांडतील. निवडणूक आयोग व अमित शाह यांनी पक्ष आणि चिन्ह विकल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगात आमची बाजू ऐकली गेली नाही, परंतु न्यायालयात दोन्ही बाजू ऐकल्या जात आहेत, असे राऊत म्हणालेत.
‘राहुल गांधींनी छिछोरेपणा केला आहे,’ असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालन्यातील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना केलं आहे.
राज्यातील पावसाचे आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…
Today’s Top Marathi News Live Updates, 14 August 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
पालकमंत्री सुनेत्रा पवार येताच मृत विलास घुलेंच्या पत्नीकडून आत्महत्येचा प्रयत्न
बसअभावी देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची अंधारात ६ किलोमीटर पायपीट; पालकांमध्ये संताप
सांगली: दोन ST बसच्या समोरासमोरील धडकेत १८ वर्षीय तरुणीचाही मृत्यू, मृतांचा आकडा वाढला; वारसदारांना १० लाखांची मदत
एमबीबीएस व बीडीएसच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
डोंबिवलीतील ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन
रुग्णशय्यांची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे धर्मादाय रुग्णालयांना निर्देश
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांचा जीव वाचवणारे पोलीस संतोष केंद्रे कोण आहेत? म्हणाले, ‘मी तर फक्त माझं कर्तव्य बजावलं’
तिहेरी हायड्रॉलिक बिघाडामुळे एअर इंडियाचे विमान ३०० फूट खाली; फ्लाईट कंट्रोल्स ४ सेकंदांसाठी बंद , चौकशी समिती अहवाल
अंधेरीस्थित ईएसआयसी मॉडेल रुग्णालय अद्यापही कार्यान्वित का नाही ? उच्च न्यायालयाने ईएसआयसीला फटकारले
श्वानांची संख्या हीच मुख्य समस्या; उच्च न्यायालयाचे निरीक्षण, निर्बीजीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश
बादल यांच्यावरील हल्ल्याच्या चौकशीसाठी विशेष सुरक्षा पथकाचे महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ नांदेडमध्ये!
बदलापुरातील खड्ड्यांवरून शिवसेनेचा नगराध्यक्षांवर घणाघात, ‘रील्स’ काढून शहराचा विकास होणार नाही
ठाण्यातील साकेत परिसरातील रहिवासी सेवारस्त्याच्या प्रतीक्षेत; प्रशासनाला मुहूर्त सापडेना, १० वर्षांपासून संघर्ष सुरूच
कोल्हापूर: वित्त आयोगाच्या निधी वाटपात भेदभाव; शिरोळ पंचायत समितीसमोर १५ ऑगस्टला महिला सदस्यांचे बेमुदत उपोषण
बहरलेल्या करवंदाच्या तोडणीची राष्ट्रगीताने सुरुवात ! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचे असेही देशप्रेम
ठाणे: पोखरण रोड एक मार्गावरील रेमंड कंपनी प्रवेशद्वारासमोरील वळण रस्ता बंद
जालन्याची ओळख आता तीन ‘एस’मध्ये, ‘जालनाई’ रेशीम ब्रॅन्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेलच्या पाण्यासाठी विभाजन नको; मंत्र्यांनी अशी वक्तव्य करायला नको - खा. बारणे
पालघर मधील हुतात्म्यांना आदरांजली
परळमध्ये प्लास्टिक बाटली संकलनासाठी ‘बास्केट बॉल’ कचरापेट्या; सात शाळांमध्ये प्रयोग
तिरंग्याच्या रंगात रंगल्या बाजारपेठा; टी-शर्ट, लोकरीच्या वस्तू, स्टीकर, बॅचचे आकर्षण, खरेदीसाठी गर्दी
सातारा: महामार्गावर खड्डे आणि टोल वसुली जोरात
Video: नांदेडमधील प्राणघातक हल्ल्यानंतर सुखबीर सिंग बादल यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "अकाली दलाचा अध्यक्ष म्हणून मी..."
कल्याण: शास्त्रीनगर रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणा चाचणीप्रकरणी चौकशी समिती
पो.नि.केंद्रे यांच्या सतर्कतेमुळेच सुखबीरसिंग बादल बचावले! हल्लेखोर जसपालसिंग विरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारचा गणेशोत्सव शिस्तबद्ध होणार!
सोलापूर शहराबाहेरून दोन नवीन रेल्वे लाइन उभारण्यास मंजूरी, ६ तालुक्यांतील ५३० एकर जमिनीचे भूसंपादन
दस्तावेजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या, ‘ई-प्रमाण’ सुविधेचा फायदा
गेमिंगच्या नादात सव्वा कोटी गमावले
नवी मुंबईतील यूआरएसवरून नाईक-शिंदे संघर्षाची धग तीव्र; नगरविकासाच्या धोरणाला नाईकांचा उघड विरोध, वाशीतील 'त्या' दोन इमारती पाडून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स | महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
