Maharashtra Politics Shivsena UBT Operation Tiger 19 June 2026: आज शिवसेनेचा हिरक महोत्सवी (६० वा) वर्धापन दिन असून दोन्ही गटांनी मुंबईत स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ठाकरे गटाचा सोहळा षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदे गटाचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘शिवसेना प्रत्येकासाठी’ या टॅगलाईनसह पक्षाचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. “किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी”, अशी पोस्ट उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर केली आहे. शिवसेना पक्ष पुन्हा एकदा फुटला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटातील नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने, आजच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यासोबतच आज महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडत आहेत हे या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया…
Mumbai Maharashtra Live News Updates Maharashtra, 19 June 2026: आज शिवसेनेचा हिरक महोत्सवी (६० वा) वर्धापन दिन
गंगाखेड, पाथरीत खासदार जाधवांच्या पुतळ्याचे दहन; उबाठा शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी केला निषेध
ठाकरे गटाचे अहिल्यानगरमध्ये गटबाजीतून दोन स्वतंत्र निषेध आंदोलने; फुटीर खासदारांच्या प्रतिमांना ‘जोडे मारा’ आंदोलन
अखेर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलांच्या कठड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू; नागरिकांना मोठा दिलासा
“अमेरिका-इराण संघर्षाने मोठा धडा दिला,” संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आत्मनिर्भरतेचे महत्त्व
ठाण्यात बोकडामुळे सापडली बोगस रिक्षा, वाहतुक पोलिसांच्या ई - चलानमुळे बनावट नंबरची रिक्षा जप्त; चालकावर गुन्हा
खुर्ची सोडली, तहसीलदार थेट जमिनीवरच बसले! आदिवासींच्या प्रश्नावर अंबरनाथच्या तहसीलदारांची तीन तास सकारात्मक बैठक
एमआयडीसीच्या १०२ एकर जमीन संपादनाला शिवसेनेचा विरोध
तुकाराम मुंढेंच्या भीतीने कल्याण, डोंबिवलीतील हाॅटेल, स्वीट मार्टमधून पनीर, मावा गायब
आत्महत्याग्रस्त तरुण शेतकऱ्याच्या घरी खा. अशोक चव्हाण; मदतीचे दिले आश्वासन!
राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘Maha-UPLABDHI’ मोबाईल ॲप; १ जुलैपासून सेवा सुरू
फेरपरीक्षा ‘नीट’ होणार का ? धाकधूक वाढली; जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी
Video : आताची मोठी बातमी! तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा…
'एल निनो'चा प्रभाव कमी करता येणं शक्य आहे! 'गडचिरोली मॉडेल'ची देशभरात चर्चा, कसा काढला तोडगा?
ऑपरेशन ‘टायगर’ नंतर आता ऑपरेशन ‘लोटस’ ची चर्चा!खा.आष्टीकरांनंतर माजी आ.जवळगावकरही सत्ता पक्षाच्या वाटेवर, आजच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष
मुरबाडमधील खेडले गावच्या तरूणाची भारतीय सैन्यदलात साहाय्यक कमांडर म्हणून नियुक्ती
रेल्वे गाडीचा अपघात अन् बचावासाठी एकच धावपळ, एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर; मॉक ड्रिलमध्ये बचावकार्याचं थरारक प्रात्याक्षिक!
पाणी संकटामुळे मुंबईतील बांधकाम व्यवसाय अडचणीत! सरकारकडे मदतीची मागणी
मुंबईत रात्री समुद्रकिनाऱ्यांवर बिछाने; कुटुंबासह शेकडो नागरिकांच्या मुक्कामाचं नेमकं कारण काय ?
टोईंग व्हॅनचा धाक संपला! कल्याण डोंबिवलीत दुचाकी, मोटारींचा रस्ते, बोळात बेशिस्त बाजार
पिंपरी-चिंचवडमध्ये २१,३३८ झाडांवर कुऱ्हाड; महापौर रवी लांडगे आक्रमक, म्हणाले, "आता…"
मराठवाड्यातील ठाकरे गटाचे संसदेतील अस्तित्व संपणार
राज्यात एकमेव ! निवडणूक विभागाकडून 'व्हॉट्सॲप चॅनेल', SIR आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या अधिकृत अपडेट्स आता एका क्लिकवर!
हरवलेल्या शेळीच्या शोधात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
ई-चालानकडे दुर्लक्ष करणे पडणार महागात, ४५ दिवसांत दंड न भरल्यास वाहन होणार 'ब्लॅक लिस्ट'
कुटुंबाला भेटण्याची ओढ नडली! ११ वर्षांनंतर गावात आलेल्या कट्टर नक्षल समर्थकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
NEET re exam : नीट पेपरफुटीचा धसका, सीआरपीएफच्या सुरक्षेत प्रश्नपत्रिका केंद्रांवर पोहचणार
'आयटी' क्षेत्रावरील संकट गहिरे; ॲक्सेंचरकडून महसुलाच्या अंदाजाला कात्री
खासदार ओमराजे निंबाळकरांची सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग; फॉलोअर्सच्या संख्येतही मोठी घट सुरुच...
Navi Mumbai International Airport: उद्घाटनानंतर अवघ्या सहा महिन्यांतच १९ हजार कोटींच्या नवी मुंबई विमानतळावर पाणी गळती; व्हिडीओ व्हायरल
NSE चा ३० हजार कोटींचा IPO वादाच्या भोवऱ्यात? परदेशी गुंतवणुकीवरून न्यायालयात आव्हान

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
