Today’s Breaking News Updates, 17 August 2026 : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी तुफान हाणामारी झाली. सुट्टीच्या निमित्ताने ट्रेकिंगकरता इथं गर्दी जमली होती. मात्र, या गर्दीत काही समासकंटक घुसले अन् त्यांनी महिला आणि मुलींनाही अयोग्य स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. या संदर्भातील अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे कॅगचा अहवाल समोर आला असून त्यामध्ये मुंबईतील चार रेल्वे स्थानकातील नळातील पाण्यामध्ये ई-कोलाय हा जिवाणू आढळल्याचं समोर आलं आहे. यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. तसंच, संजय राऊत आज नाशिकमध्ये महामोर्चा काढणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढाही सुटला आहे. नाशिकचं पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना देण्यात आलं असून रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांना देण्यात आलं आहे.
Today’s Top Marathi News Live Updates, 17 August 2026 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
"संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना बडबड करू द्या", नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांची टीका
मध्य रेल्वेची विशेष भेट; भुसावळहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा
सांगली: ऊन-पावसाच्या खेळात नाग दर्शनासाठी शिराळ्यात गर्दी
Video: अभिजीत दिपकेंची PM मोदींच्या शिक्षणावर खोचक टिप्पणी! म्हणाले, "जर 'pawpaw'नी त्यांची डिग्री दाखवली तर, मी उद्याच…"
Video: अभिजीत दिपकेंची PM मोदींच्या शिक्षणावर खोचक टिप्पणी! म्हणाले, "जर 'pawpaw'नी त्यांची डिग्री दाखवली तर, मी उद्याच…"
नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ४२ वर्षीय इसमाची हत्या! सोमवारी मध्यरात्रीची घटना, पोलिसांकडून तपास सुरू
प्रवास अनुभवावरून म्हणालो महाराष्ट्रपेक्षा गुजरातचे रस्ते चांगले - हसन मुश्रीफ
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा जनसागर; ढिसाळ नियोजनामुळे तासन्तास रांगेत, नाशिक रस्त्यावर वाहनांच्या रांगा
डोंबिवली बाजीप्रभू चौकातील जिम्मी व्हेज रेस्टो बारवर पालिकेचा हातोडा
ठाणे जिल्ह्यात विकासकामांची प्रगती अपेक्षित उद्दिष्टांच्या तुलनेत कमी
१३ उपाध्यक्षांसह भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर! विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, स्मृती इराणींचं कमबॅक; राज्यातून ५ जणांना संधी! वाचा ठळक वैशिष्ट्ये
सातारा जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी, वाईमध्ये नागोबा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी
‘नाशिक महापालिकेचे प्रवेशद्वार तोडून आत धडक मारू’; खड्ड्यांवर संजय राऊतांचा इशारा
उत्कृष्ट सेवेबद्दल मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील २५ अधिकारी व अंमलदारांचा सन्मान
नव्या संच मान्यतांमुळे पदे धोक्यात; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक! राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा
जालना - नांदेड द्रुतगती महामार्गावरील बाधित शेतकर्यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन करा, नांदेडमधील शेतकऱ्यांची मागणी
मुंबई-नाशिक महामार्गावरील लुटारुंकडून वाहनचालकाची हत्या, गंभीर जखमी अवस्थेतील चालकाला तरुणाची मदत
‘मा.’ म्हणजे ‘माजी’ नव्हता तर, ‘माननीय पालकमंत्री’ असाच अर्थ ! गिरीश महाजन पालकमंत्री झाल्यानंतर आता ‘मा.’ चा उलगडा
राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडच्या पालकमंत्री पदावरील दावा का सोडला?
शंभर किलो वजनी दुर्मीळ कासवाला जीवनदान ; पुढील उपचार, पुनर्वसनासाठी कासवाचे डहाणू येथे स्थलांतर
माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन
विस्तारित अंबरनाथसाठी १५२ कोटींची मलःनिसारण योजना, सांडपाण्याचा प्रश्न सुटणार, अद्ययावत सुविधांचा समावेश
डोंबिवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. कृष्णमूर्ती अय्यर यांचे निधन
बेस्टच्या भाडेतत्तावरील बसची सहा वाहनांना धडक, एक रिक्षा चालक, पादचारी, दुचाकी चालक जखमी,गोखले पुलावरील घटना
अंबरनाथमध्ये प्रकल्पबाधितांसाठी भव्य पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प, बारकूपाडा येथे ५.५७ हेक्टरवर बहुमजली इमारती
स्मार्ट मीटर, बिल वाढले तर तपासणार कोण? नागपुरात सहा लाख स्मार्ट मीटर, तपासणीसाठी मात्र अवघे हजार!
ठाणे वर्तुळाकार मेट्रोच्या लक्षवेधीकडे ठाणेकरांचे लक्ष; मात्र चर्चेलाच घेतली नाही, ऑक्टोबरच्या सभेत चर्चा होणार
ठाण्यातील ब्रिटिशकालीन ‘ऑफिसर्स क्लब’ला झळाळी, नूतनीकरण झालेल्या वास्तूमुळे खेळाडूंसाठी नवे केंद्र
जातनिहाय जनगणनेचा कायदा… ओबीसीचा रकाना नसल्यास जनगणना विभागाशी बोलणार - आठवले
सर्वसामान्य माणूसच सुर्वे यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी!प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख यांचे प्रतिपादन

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह सुनावणीच्या लाईव्ह घडामोडी वाचा. (संग्रहित छायाचित्र)
Today’s Top Marathi News Live Updates, 17 August 2026 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
