Maharashtra Breaking News Highlights, 27 May 2026: देशभर खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) बुधवारी महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली बैठक कमालीची वादळी ठरली. गेल्या काही दिवसांपासून पक्षात दुर्लक्षित झालेले ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोघेच या संपूर्ण बैठकीत चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू राहिले. विशेष म्हणजे, प्रफुल पटेल हे मुंबईत उपस्थित असूनही त्यांनी या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठीच्या जागावाटपावरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून विदर्भाला उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. वरील बातम्यांसहच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…
Today's Marathi News Live Updates, 27 May 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…
Mumbai University LLM CET 2026 : विधि पदव्युत्तर सीईटी होणार 'या' दिवशी...
Konkan Railway Monsoon Timetable : कोकण रेल्वेवर १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक; रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार
सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध; फेरविचारासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे परत...
वाडीबंदर येथे अत्याधुनिक बायो-टॉयलेट एएमआय प्रयोगशाळा; मध्य रेल्वेचा स्वच्छ व हरित प्रवासाकडे...
पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील पाच जणांना अहिल्यानगरमध्ये अटक
पिंपरी चिंचवड महापौरांचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा अन् लेखा अधिकाऱ्यांनी दालनच रिकामे केले
MSRTC : तोट्यातील एसटी विभागांसाठी ‘पालक अधिकाऱ्यां’ची नियुक्ती; नफ्याकडे नेण्यासाठी व्यापक कृती आराखडा
शहापूरमधील लघुपाटबंधारे विभागाचा दरवाजा चार महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत
रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांच्या दरवाढीबाबत मध्य रेल्वेचे घूमजाव; दरवाढीचे परिपत्रक घेतले मागे
Ebola Virus Alert Maharashtra : इबोला प्रभावित युगांडामधील व्यक्ती राज्यात दाखल; राज्यातील आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर
विश्लेषण : विक्रमी वाढीनंतर सोने-चांदीचे दर नरमले; पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही खरेदी सुरूच?
वसई-विरारमध्ये बकरी ईदची जय्यत तयारी; बाजारात लगबग आणि प्रशासकीय नियोजन
‘एफडब्ल्यूआयसीई’ने पुकारलेल्या असहकारामुळे रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ ?
बकरी ईदपूर्वी विरार पोलिसांची मोठी कारवाई, ४२ शेळ्यांसह पिकअप वाहन जप्त
मफतलाल कंपनीची जमीन विकून थकबाकी द्यावी, कामगार संघर्ष समितीची मागणी
डिझेल वितरणाबाबत प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; आता शेतकऱ्यांना स्वतःच्या वाहनासह ४० लिटर…
गावदेवी मंडईतील आगीनंतर सरकारी कार्यालयांचे स्थलांतर; ‘या’ विभागांचे नवे पत्ते जाहीर
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : जून महिन्यात महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगालमधील ७७ ट्रेन रद्द; अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
अंबरनाथ पूर्वेत दर शुक्रवारी पाणीकपात, चिखलोली धरणातील पाणीसाठा खालावल्याने मजीप्राचा मोठा निर्णय
किशोरवयीन मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम
पेट्रोल दरवाढीची चिंता मिटली! नितीन गडकरींची वाढदिवसानिमित्त देशवासियांना विशेष भेट, जून महिन्यात बाजारात येणार नवीन गाडी ज्यामुळे…
बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची भूसंपादन अधिकाऱ्यांची मागणी
ठाण्याच्या वेशीवर मिठागरांच्या जागेवर नवी धारावी, मिठागरे वाचविण्यासाठी जनआंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे यांचा ‘मिशन मराठवाडा’ प्रयोग, राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली म्हणून वसतिगृहातून बाहेर काढले, अखेर बावनकुळेंनी मध्यस्थी केली आणि….
विधान परिषद निवडणूक : भाजपच्या ‘बिनविरोध’ खेळीला काँग्रेसकडून शह?
कोलशेतमध्ये विषारी धुळीचा प्रकल्प अखेर बंद, रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ थांबला, पर्यावरण कार्यकर्त्याच्या लढ्याला यश
एटापल्लीत बेकायदेशीर उत्खननाचा घाट; ग्रामसभेला डावलल्याने संताप, पुस्के-मोडस्के परिसरात हालचालींना वेग…
डोंबिवली निळजे लोढा हेवनमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मालकीण अटकेत मसाजसाठी ३ हजार, शरीरसुखासाठी ५ हजार

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
