Maharashtra Latest Marathi News Updates: मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे राज्यात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, छोट्या व्यावसायिकांना गॅस तुटवड्याचा फटका बसत आहे. दरम्यान, राज्यात गॅस तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. तसेच, गॅस बुकिंगसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन देखील केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवार विमान अपघातावर पुन्हा एकदा संशय व्यक्त करत. “बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही तो जळाल्याचं का सांगितलं? अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत”, असे पवारांनी म्हटले आहे. शिवसेना नेते (उबाठा) संजय राऊत यांनी एलपीजी तुटवड्यावरुन सरकारवर टीका केली. दवेळांनाही एलपीजी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यासह राज्यातील विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today, 17 March 2026: महाराष्ट्रातील ठळक बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स.
एमएमसी निवडणूक : ऐनवेळी अर्जाची छाननी करण्याचे ठिकाण बदलल्याने डॉक्टरांकडून संताप
एअर इंडियाची बोईंग ७७७-३०० ईआर व्हीटी-ऑल विमान प्रवासी सेवेत
रस्त्यांच्या कामासाठी पुन्हा महानिविदा ? वादग्रस्त कंत्राटदारांसाठी अनुकूल अटीचा समावेश; भाजपच्याच पदाधिकाऱ्याचा आरोप
एकाच दिवसात प्रवाशांकडून दोन लाखांची दंड वसुली; मध्य रेल्वेवरील फक्त दोन स्थानकांत सुमारे ८०० विनातिकीट प्रवाशांना पकडले
लाचेची रक्कम स्वीकारताना भरारी वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; इको गाड्यांचे भाडे बिल काढण्यासाठी मागितली...
‘धुरंधर २’च्या आगाऊ तिकीट विक्रीतून १३० कोटी रुपयांची विक्रमी कमाई; पेड प्रीमिअरच्या सर्वात महागड्या तिकिटाची रक्कम २५०० रुपये
Maharashtra Politics : अजितदादांच्या अपघातातील 'ब्लॅक बॉक्स जळाल्याचं का सांगितलं?' रोहित पवारांचा सवाल ते पटोलेंचे गंभीर आरोप; वाचा आजची ५ महत्त्वाची विधाने
इराण-इस्त्रायल युद्धामुळे देशांतर्गत सहलींना पसंती
तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा; जमीन मालकांना २२.५ टक्के जमीन परतावा; धोरणास मान्यता, शासन निर्णय प्रसिद्ध
राज्यात २७ महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी; महाविद्यालये एसएनडीटी विद्यापीठाशी सलग्न असणार
एअर इंडियाची युरोप - कॅनडासाठी ३६ अतिरिक्त विमाने; फ्रँकफर्ट, लंडन, टोरोंटो आणि झुरिचसाठी १९ ते २८ मार्चदरम्यान उड्डाणे
एअर इंडियाच्या विमान उड्डाण कर्तव्य कालावधी मर्यादेत तात्पुरती वाढ; उड्डाण सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचा एफआयपीचा डीजीसीएला इशाला
महाराष्ट्राच्या 'या' गावात स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच पोहोचली एसटी; गावकऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात केलं स्वागत!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फलकबाजीमुळे ठाणे विद्रुप; स्वागत यात्रेच्या मार्गावर सर्वाधिक फलक
मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी शिक्षकांसह पालकांचा ‘एल्गार’, संचमान्यतेच्या आदेशाआड शाळा बंद करण्याचा घाट…
महाराजस्व समाधान शिबिरासाठी खास ॲप विकसित; कामण मंडळ अधिकाऱ्यांचा डिजिटल पुढाकार
परळीचे लाच प्रकरणात अडकलेले तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे २३ दिवसांनंतर अखेर निलंबन
विद्युत वाहन खरेदीदारांसाठी ६० कोटींची सवलत; वाहन धारकांना १० हजार ते २ लाखांपर्यंतचा लाभ
पत्नीवर चारित्र्याचा संशय, केला जीवघेणा हल्ला ते शहरातील जिंजिस कॅफेवर पोलिसांची धाड; वाचा नागपूरच्या क्राईम विश्वातील ५ महत्त्वाच्या घडामोडी!
पितृत्व रजेला कायदेशीर मान्यता द्या, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश, समतोल पालकत्वावर भर
ठाणे पालिकेच्या पहिल्याच सभेत तब्बल २६५ प्रस्ताव मंजुरीसाठी; स्थायी समितीचे २०३ प्रस्तावांचा समावेश
संतापजनक ! वृद्ध महिलेला अमानुष मारहाण, विनयभंग; जातीवाचक अश्लील शिवीगाळ, संपत्तीच्या कारणावरून…
सरकारी कार्यालयांचे वीज बील आता ‘ प्री - पेड’ होणार; राज्य सरकारकडून आदेश जारी; एप्रिलपासून अंमलबजावणी
आरटीई प्रक्रियेतील १ किमीची अट रद्द आता, ३ ते ५ किमी अंतरातील शाळा निवडता येणार… २५ मार्च पर्यंत अर्ज भरण्यास मुदत वाढ
ठाण्यात साकारली ९० फूट महारांगोळी
पनवेलच्या ‘श्री महालक्ष्मी’ बचतगटाला राज्याचे नेतृत्व; दिल्लीत अमृत महोत्सवात चमकदार सहभाग
सरकार स्वत:च वीजबिल थकवतंय, फक्त ग्राहकांवर सक्ती का? ४५१ कोटींची थकबाकी कधी भरणार?
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास : सात वर्षांपासून रहिवासी संक्रमण शिबिरात पुनर्विकासासाठी सर्वात आधी पुढाकार घेणारे रहिवासी अजूनही घराच्या प्रतीक्षेत
पुणे, बडनेरा, नागपूरसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; ऐन उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्यांचा दिलासा, वाचा सविस्तर यादी
धक्कादायक! प्राध्यापिकेची ३५ वर्षांची सेवा पण ठरली नियमबाह्य, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ, 'हे' आहे कारण…

(फोटो - X/@Dev_Fadnavis)
