Maharashtra News rain monsoon Vidhan Sabha Ashadhi Waari : महाराष्ट्र आणि मुंबई-ठाण्यासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, मान्सूनचा अंदाज, हवामान खात्याचा (IMD) रेड आणि ऑरेंज अलर्ट, तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील वादळी घडामोडी आणि आषाढी वारीच्या पालखी प्रस्थानाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी या लाईव्ह ब्लॉगला फॉलो करा. आज मध्यरात्री हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे ४ सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक आणि मुंबई लोकल रेल्वेच्या सद्यस्थितीबाबत लाईव्ह अपडेट्स.
Maharashtra Rain Monsoon Vidhan Sabha Ashadhi Waari live updates today: महाराष्ट्र लाईव्ह न्यूज:
ठाण्यात काँक्रीटमुक्त वृक्ष, मनसेची मोहीम सुरू; वृक्ष पडझडीवरून पालिकेवर टिका
मध्य रेल्वेच्या दिव्यांग आरक्षित डब्यात घुसखोरी, आरपीएफ जवान करणार कारवाई
विनोद तावडे – एकनाथ खडसेंची भेट; खडसेंच्या घरवापसीची चर्चा
विनोद तावडेंनी मुंबईत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. एकनाथ खडसे घरवापसी करु शकतात अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
TET पेपरफुटी प्रकरणी उत्तर प्रदेशातून आणखी दोघांना अटक, आतापर्यंत १२ जणांना अटक
TET पेपरफुटी प्रकरणी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदा इमारत प्रकरण: रमेश म्हात्रेंचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी सात महिन्यापासून पाठपुरावा, मुलाच्या बेकायदा इमारत प्रकरणावरून निवडणूक आयोगाकडे तक्रार
ठाण्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग समितीनिहाय विशेष पथके, आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती
महसूल आयुक्तालयासाठी महायुतीचे ९ आमदार एकत्र! चव्हाणांची आमदारकन्या आणि राजूरकरांना टाळून मुख्यमंत्र्यांना पत्र सादर
अशी असते कामचुकार यंत्रणा ! विदेशी उद्योजकांच्या स्वागताला चार किलोमीटरपर्यंत कचराच कचरा, सरकारी अधिकाऱ्यांच्या नुसत्याच जोर बैठका
शीव पनवेल महामार्गावरील खारघर उड्डाण पुलावर खड्डे
ठाण्यात वृक्षपडझडीचा पहिला बळी, झाड पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा; महावितरणने दिला ‘हा’ इशारा
तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा; महावितरणने दिला ‘हा’ इशारा
Video शेतकऱ्यांच्या 'एल्गार'नंतर अखेर सरकार नरमले; आज सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस व तुपकरांची बैठक…
पावसाचा जोर ओसरला; उल्हास नदीच्या पाणीपातळीत घट, बारवीत ४८.२७ टक्के पाणीसाठा
खारघर, रोडपालीत सिडकोची कारवाई
नागपुरात ब्रिक्स सदस्य देशाची मोठी बैठक; ११ जुलैला होणार महत्त्वाचा करार? परिवहन क्षेत्रासाठी काय ठरणार, जाणून घ्या
‘सैराट’ फेम अभिनेत्याच्या तक्रारीनंतर खाजगी रुग्णालयाच्या मेडिकलवर तुकाराम मुंढेंची कारवाई
पोलीस बंदोबस्तात कडोंमपा रुग्णालयात रुग्ण सेवेची कामे सुरळीत
अंबरनाथमध्ये म्हाडाची पीएमएवायची २५४३ घरे; कोहोज खुंटवली शिवगंगानगरमधील घरांच्या कामाला लवकरच सुरुवात
'एक तास शिष्यवृत्तीसाठी'; जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची भरारी, दोन हजारांवर विद्यार्थी पात्र…
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रमेश म्हात्रें विरोधात डॉक्टरांचे आंदोलन, नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रमेश म्हात्रें विरोधात डॉक्टरांचे आंदोलन, नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी
मोकाट श्वानांच्या टोळ्यांचा वाढता त्रास ; सहा महिन्यांत २,१८० नागरिकांना चावा…
निराधार महिलेच्या जिवाची किंमत ५ लाख रुपये, गुजरातच्या कंत्राटदार कंपनीविरोधात महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
"नीट बोला, वय झालंय तुमचं", विधानसभेत आदित्य ठाकरे आणि अतुल भातखळकरांमध्ये हमरीतुमरी
वसई-विरारमधील पुरावरुन विधानसभेत आज जोरदार राडा झाला. भास्कर जाधवांनी याप्रकरणी प्रश्न विचारत उत्तर देण्यासाठी मंत्री कुठे आहेत? असा प्रश्न केला. यावरुन अतुल भातखळकरांनी भास्कर जाधवांवर टीका केली, यानंतर आदित्य ठाकरे देखील आक्रमक झाले व भातखळकर आणि ठाकरेंमध्ये हमरीतुमरी झाली. "नीट बोला, वय झालंय तुमचं", असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
मेहकर लोणारमध्येही धक्के जाणवले भूकंपाचे धक्के ? जिल्हा आपत्ती प्रशासन म्हणते…
सावंतवाडी रेल्वे स्थानकात तीन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा
नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

शास्त्रीनगर रुग्णालयाला आदित्य ठाकरेंची भेट (फोटो - X/ @ShivSenaUBT_)
