Maharashtra News Updates in Marathi: ‘मराठी भाषा आणि माणूस यांच्यासाठी झटणाऱ्या केवळ पक्ष नव्हे तर कल्पनेला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत’, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने भावना व्यक्त केल्या. मनसेच्या २० व्या वर्धापन निमित्ताने राज ठाकरेंनी सहकुटुंब रायगडावर हजेरी लावली आहे. राज्यात सुरु असणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहातील घडामोडी देखील महत्वाच्या ठरणार आहेत. याशिवाय राज्यातील राजकारण, कला – क्रीडा – संस्कृती, पर्यटन, गुन्हे यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Mumbai Pune Maharashtra News Today, 9 March 2026: महाराष्ट्रात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.
अंबरनाथ एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग; बदलापूरपर्यंत धुराचे काळे ढग
जुन्या ठाण्यात पाणी टंचाईचे संकट; गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; आवश्यक औषधे, उपाययोजना करण्याचे रुग्णालयांना निर्देश
रेंगाळलेल्या काळाचौकीतील म्हाडाच्या वसतिगृहाचे ९० टक्के काम पूर्ण; दिवाळीपर्यंत वसतिगृह होणार कार्यान्वित
Pune Politics: पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राजकीय कुटुंबात, की नव्या नेतृत्वाला संधी? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
Ola, Uber, Rapido Bike Taxi Permit: ओला, उबर, रॅपिडोचा बाईक टॅक्सी परवाना रद्द; परिवहनमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा
“हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय…”, आदित्य ठाकरेंचे वनमंत्री गणेश नाईकांना पत्र; कोणती मागणी केली?
शिवसेना (उबाठा गट) नेता आदित्य ठाकरे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवत काही मागण्या केल्या आहेत...
मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव गाडी चालवताय? सावधान! लोणावळा, मावळात बसवले हायटेक 'लेझर स्पीड कॅमेरे'
दुय्यम अभियंता भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार; महापौर रितू तावडे यांचे आदेश
एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी अहिल्यानगरमध्ये १६ पथके; वितरकांच्या गोदामांची तपासणी
राज्यात किती दलित वस्त्या ? सुधार योजनेच्या निधी वितरणावर महत्त्वाचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याची सूत्रं कुणाच्या हाती? जिल्हाधिकारी पदासाठी 'ही' नावं चर्चेत!
महाराष्ट्रात 'मधक्रांती' घडवण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रयत्न; मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची माहिती
युद्धाचा परिणाम थेट आपल्या घरात जाणवणार! LPG सिलिंडरच्या बाबतीत गॅस वितरक कंपनीचा 'हा' निर्णय!
व्हिएतनाममध्ये २००० वर्षांपूर्वी होती नि आजही आहे… काळ्या दातांची फॅशन! कुठे आढळले पुरावे?
व्हिएतनाममध्ये २००० वर्षांपूर्वी होती नि आजही आहे… काळ्या दातांची फॅशन! कुठे आढळले पुरावे?
खुल्या कारागृहातील मोकळिकीचा गैरफायदा, पैठणमधील कैद्यांकडे फोन, २० बंदिवानांवर गुन्हा दाखल
शेतकऱ्यांना बंदूक द्या! कोल्हापुरात का करण्यात आली मागणी?
जिद्दीला सलाम! आदिवासी तरुणाची मेळघाटातून थेट ब्रिटनपर्यंत झेप; मिळवली ५५ लाखांची शिष्यवृत्ती
जळगावात ठाकरे, शरद पवार गटाला धक्का… बाजार समितीच्या ‘या’ संचालकांचा भाजप प्रवेश!
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालविणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द
ग्राहकांनो खरेदीला चला! लग्नसराईत सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या जळगावच्या बाजारपेठेतील आजची स्थिती
रामदास आठवले, छगन भुजबळ, संजय शिरसाट, दादा भुसे आले एकत्र…कारण पाहून कौतुकच कराल!
कर्मचाऱ्यांच्या हक्काचे राज्य विमा महामंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय नागपुरात… प्रस्तावाला विलंब… आरोग्य मंत्री म्हणाले…
करोना महासाथीनंतर सहा वर्षांनी होतेय प्रथमच कल्याण डोंबिवली पालिकेची पहिली महासभा
शहरातील वृक्ष तोडल्यास १ लाखाचा दंड; 'हा' वृक्ष विषारी नाही, तोडू नका, पालिकेने दिली तंबी…
युध्दामुळे फळे, कांदा निर्यातीला फटका; रमजानमध्ये आखाती देशातील बाजारपेठ बंदचा परिणाम
India Won T20 WC: क्रिकेट विजयाचा जल्लोष, सांगलीत आग, तर मिरजेत लाठीमार
मुख्यमंत्र्यांच्या शहरात चाललंय काय? भाजपा आमदाराशी संबंधित कंपनीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळेना, कामबंदचा इशारा!

भारतीय क्रीकेट संघाने ट्वेटी -२० विश्वचषक जिंकला (फोटो - X/ICC)
ट्वेटी-२० विश्वचषक न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय
