Maharashtra Marathi News Updates: मुंबईतील कोस्टल रोडवर दुर्घटना झाली आहे. बोगद्यात कार पेटली आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. याबरोबरच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल मध्यरात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच, काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही एक महत्त्वाची बैठक झाली.
राजकीय घडामोडींसोबतच मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत मुंबईतील तीन नामांकित हॉटेल्सना तुकाराम मुंढे यांनी मोठा दणका दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील पावसाचे आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…
Maharashtra Mumbai Pune Weather Update Live, 15 July 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
भावली पर्यटक हल्ला : आरोपींची धिंड; नऊ जण १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
नाट्यछटा स्पर्धेमुळे मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी
सोने गुंतवणूकदारांसाठी एक मोठा फायदा;‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स’ गहाण ठेवून वा भाड्याने देऊन कमावता येणार पैसे!
Ladki Bahin: लाडक्या बहिणी दोडक्या कशा झाल्या; शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल
महिन्याला १०० रुपयांपासून म्युच्युअलफंडात गुंतवणूक;‘ॲक्सिस एएमसी’कडून नवीन पर्याय
रस्त्यांवरील हरित कचऱ्यावरून मनसेचा संताप; महापालिकेला इशारा
स्मार्ट मीटरबाबत संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणचा जनसंवादातून प्रयत्न, विरारमध्ये तीन दिवसीय मेळावा
सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा झेपावणार; आठवड्यातून चार दिवस उड्डाणे
सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा झेपावणार; आठवड्यातून चार दिवस उड्डाणे
वैष्णवांचा मेळा सोलापूरच्या वेशीवर; मानाच्या १० पालख्यांचे गुरुवार पासून जिल्ह्यात आगमन
महालक्ष्मी मंदिरातील जतन, संवर्धन कामांतील त्रुटींबाबत व्यापक बैठकीचे आयोजन करण्याची कोल्हापुरात मागणी
इथेनॉलमुळे शेतकरी नव्हे, कंपन्या आणि गडकरींच्याच मुलाच्या कंपनीला फायदा; मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप
आठवड्याच्या विसाव्यानंतर सांगली पश्चिम भागात पावसाचे पुनरागमन
अपंगांसाठी ठाणे पालिकेचा १४ कोटींचा नवा आराखडा; शिष्यवृत्ती, बेरोजगार भत्ता, आरोग्य विमा योजना
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी, घसा खवखवणे, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ... डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढण्याची शक्यता
उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींचा महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर
वसई रेल्वे स्थानकातील जाहिरात फलकावरील धोकादायक पत्रे अखेर रेल्वे प्रशासनाने हटवले
भिवंडीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाची वाहतूक पूर्णत: बंद
मुंबई विमानतळाचा वक्तशीरपणा ढासळला ; चैन्नई विमानतळ पहिल्या क्रमांकावर
MPSC Online Exam : ऑनलाइन परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांचे ऑडिट, नॉर्मलायझेशन कसे होणार? 'एमपीएससी'ने दिली महत्त्वाची माहिती…
मराठवाड्यातले ‘धर्मवीर’ कोण? छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्याला नाव
दक्षिण मुंबईत मिळणार युरोपियन अनुभव
९२ लाख महिला अपात्र! लाडकी बहीण योजनेचा जूनचा निधी जमा; तुमच्या खात्यात आले का १५०० रुपये?
मोठी बातमी ! मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश
डोंबिवली देवीचा पाडा, जगदंबा माता मंदिर भागातील रहिवासी पितात गटाराचे पाणी
टीएमटी बससाठी महिलांच्या रांगेत घुसखोरी, जाब विचारताच ‘कंडक्टर’ला बेदम मारहाण
फुटलेल्या सहा खासदारांसह एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्याशी भेट
डोंबिवलीत कांदळवन नष्ट करून कोपरमध्ये उभारलेल्या बेकायदा चाळी लवकरच भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
