Maharashtra News Updates in Marathi, 17 April 2026: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील लैंगिक शोषणाच्या काही प्रकरणांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे नाशिकच्या टीसीएसमधील प्रकरण चर्चेत असतानाच अमरावतीमध्येदेखील अयान अहमद नावाच्या युवकाने मुलींचं लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून सध्या राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Mumbai Pune News Live Updates, 17 April 2026: महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा
राज्यातील १७ लाख कर्मचारी - शिक्षक २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार; शासनाविरोधात तीव्र नाराजी
"जळगाव जिल्ह्यात यापुढे १६ आमदार, ३ खासदार…", मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ!
किशोरी पेडणेकर यांचे निलंबन नाहीच! वादावर दोन्हीकडून पडदा?
‘पॅट’ परीक्षेचे गुण नोंदवण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत, पण शिक्षकांची धावपळ का होणार?
राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारात भोंदू अशोक खरात प्रकरण; खरातशी संबंध असल्याचे आजी-माजी खासदारांचे आरोप-प्रत्यारोप...
खारफुटींच्या संरक्षणासाठी ‘ग्रीन टीडीआर’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बदलापूर एमआयडीसीत 'डाईंग' कंपनीला भीषण आग; तासाभराच्या शर्थीनंतर अनर्थ टळला, सुदैवाने जीवितहानी नाही
मुख्यमंत्र्यांच्या सोमवारी होणाऱ्या सभेपूर्वी प्राजक्त तनपुरे भूमिका स्पष्ट करणार...
शिंदे गटात खांदेपालटाची चर्चा… आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद..? गुलाबराव पाटलांची ‘ही’ प्रतिक्रिया!
हसन मुश्रीफ यांचा पालकमंत्री पदाचा षटकार! नंदुरबार जिल्ह्याचा पदभार स्वीकारला
Thane RTE Admission 2026: आरटीई प्रवेश प्रक्रियेची संथ गती, सात दिवसात केवळ १ हजार बालकांचे प्रवेश निश्चित
तणनाशकाच्या मारा करून कोपर पश्चिमेतील हरितपट्यावरील गवत, झाडे नष्ट करण्याचा डाव
परिवहन मंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळीही बसस्थानकात अव्यवस्थेचे दर्शन...
बुंध्याला आगी लावून वृक्षांच्या कत्तलीचा प्रयत्न; वड, पिंपळांसारखी पर्यावरण संवर्धनीय झाडे लक्ष्य…
"शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी," अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
PMC Road Scam: कामे केली ३० टक्के; मोबदला मात्र घेतला चक्क ८० टक्के? स्थायी समिती अध्यक्षांच्या आरोपामुळे खळबळ...
परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट; उष्मालाट व पावसाचा इशारा
"रॉकेल वितरणात अडचणी, तरीही पुरवठा सुरू ठेवू!", मंत्री छगन भुजबळ...
स्वीकृतच्या माध्यमातून जनसुराज्य पक्ष सांगली महापालिकेत सक्रिय...
Brahmin Community : ब्राह्मण महिलांना मिळणार २० लाखांचे कर्ज! रमाबाई रानडे योजनेस आकार; कॅ. आशीष दामले यांची माहिती…
Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस पावसाचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
Wipro Share Buyback : विप्रोचे शेअर बायबॅक गुंतवणूकदारांची करणार निराशा; कारण…
Pimpri Chinchwad Crime News : हॉर्न वाजवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचा तरुणावर कोयत्याने हल्ला
शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी ९० टक्के शेतकर्यांची मान्यता; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा...
पांढऱ्या सोन्याची हमीभावावर मात, परभणीत ८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव
९३ वर्षांची निष्काम कर्मयोगिनी
Sahar Sheikh: ‘कैसे हराया…’ म्हणणारी सहर शेख काल अचानक नाॅट रिचेबल… थेट पोहचली वानखेडे स्टेडियमवर… म्हणाली गेम ओव्हर…
Local Train: लोकल विलंबाला कंटाळून खोपोली मार्गावरील प्रवासी रूळांवर
दुबे रूग्णालयात सुरू होणार रक्त साठवणूक केंद्र; खासगी संस्थेला नगर परिषद देणार जागा, रूग्णांच्या नातेवाईकांची वणवण थांबणार..
World Heritage Day Special| जागतिक वारसा दिन: वर्धा नदीकिनारी सापडली २० हजार वर्षांपूर्वीची दुर्मिळ जीवाश्मे
Maharashtra

अमरावती परतवाडा प्रकरणावर अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांचं स्पष्टीकरण
Mumbai Pune News Live Updates, 17 April 2026: अमरावती, नाशिकमधील प्रकरणांवरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण
