Pune Maharashtra News Today : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत, तर राज्यातील अनेक नेते देखील दु:ख व्यक्त करत आहेत. आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. तसेच ‘सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करा’ अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आता राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Live News Today in Marathi : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Malegaon Politics : दिल्ली-मुंबईत कुस्ती, मालेगावात मात्र 'दोस्ती! भाजपा-काँग्रेसचा कसा आहे नवा घरोबा?
Jalgaon Mayor Election : जळगावात शिंदे गटाने महापौर पदाचा अर्ज घेतल्याने खळबळ… भाजप संभ्रमात!
नाशिक हादरलं! सिडकोत २० जणांच्या टोळक्याचा तलवारीसह धुडगूस; परदेशी टोळीचे १० जण जेरबंद…
यूजीसीचे नवे नियम कोणते? जातिभेदविरोधी उपाय की नवा वाद?
नवी मुंबई महापालिकेच्या बांधकाम मानक नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर कारवाईचा दणका! तुर्भे विभागातील विकासकांची ९ बांधकामे केली सील
भूमिका बदलली; 'एआयएमआयएम' व काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये संघर्ष
Video: हत्तींच्या विश्रांतीची कहाणी; कमलापूर हत्ती कॅम्पची ५७ वर्षांची परंपरा
शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश - गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्यांची जबाबदारी
टीईटी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी: निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे हजारो शिक्षक परीक्षेपासून वंचित राहणार, विद्यार्थ्यांनाही…
पाण्याच्या बाटलीवरून वाद… नागपुरात तिघांनी सिमेंटच्या दगडाने एकाला ठेचले…
अजबच, नागपुरात महापौरपदासाठी सव्वा सव्वा वर्षाचे सुत्र?
मुख्यमंत्री फडणवीसांना सव्वा वर्षानंतर मिळाला विकास कामासाठी इतका निधी
उन्हाळ्यात आढळणारे कांजण्याचे रुग्ण हिवाळ्यात… नागपुरात आजाराने डोके वर काढल्याने…
अजित पवारांच्या अपघाताची न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी: वडेट्टीवार यांची मागणी
भाजप मधील दोन गटांचा संघर्ष, वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी
रायगडमध्ये पुन्हा एकदा सोयीस्कर आघाड्यांचा प्रयोग
उपमुख्यमंत्रिपदावरून मोठ्या घडामोडी, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची उद्या बैठक, सुनील तटकरेंनी काय सांगितलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार? अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "अजित पवार यांच्या धार्मिक विधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच आम्ही पुढील निर्णय घेणार आहेत", अशी माहिती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच दीक्षाभूमीत विकासकार्याला सुरुवात, उच्च न्यायालयात…
नागपूरच्या तरुणाचे ब्रिटनमध्ये 'एआय स्टार्टअप', मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याबाबत…
सोन्याच्या दरात एकाच दिवसात विक्रमी घसरण… चांदीचे दरही १० हजारांनी…
Vasai Virar Mayor Election: महापौर व उपमहापौर पदी कोणाची लागणार वर्णी? बविआ व भाजप दोन्ही पक्षाकडून अर्ज दाखल
अकोला महापालिकेवर भाजप नेतृत्वातील 'शहर सुधार'चा झेंडा, महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर
Nashik Kumbh mela 2027 : कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे शक्य नसल्यास…कुंभमेळ्याचा आणि रेल्वे लेव्हल क्राॅसिंगचा काय संबंध ?
दांडेकर महाविद्यालयात मेगा जॉब फेअरचे आयोजन; ४५०० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध
Smart Suhana 10 Tennis Competition : मुंबई, पुण्याच्या खेळाडूंनी नाशिक गाजविले…"स्मार्ट सुहाना १०" मानांकन टेनिस स्पर्धेचा उत्साह
राज्यातील ४१ शेतकऱ्यांच्या युरोप शेती अभ्यास, दौऱ्याला युरो चलन दर वाढीचा फटका, वाढीव खर्चाचा बोजा उचलावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत
२१४ पदे, २१ हजारांवर अर्ज, पोलीस भरतीसाठी अशीही चुरस; एका पदासाठी शंभर उमेदवार...
बाणेर भागात पादचारी महिलेशी अश्लील कृत्य - दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध गुन्हा
केडीएमसी महापौरपदावरून मोठ्या घडामोडी, महापौरपदासाठी हर्षाली थवील-चौधरी यांचा अर्ज दाखल
केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेना (शिंदे गट) यांच्या हर्षाली थवील-चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील, आमदार राजेश मोरे, भाजपाचे दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पात्र महिलांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी, अंगणवाडीसेविका करणार दुरुस्त्या

रायगड महायुतीतील घटक पक्षच आमने-सामने; शिवसेना ४०, भाजप ३०, राष्ट्रवादी २९ उमेदवार मैदानात,(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

