Petrol and Diesel Prices 13 December : आज १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. पेट्रोल व डिझेलचे दर नवीन सकाळी सहा वाजता जाहीर होतात. तर दररोज नागरिकांपर्यंत हे दर पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती (Maharashtra Petrol Diesel Price) किंचित कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३३९०.८७
अकोला१०४.४७९१.०२
अमरावती१०५.४२९१.९३
औरंगाबाद१०४.८६९१.३७
भंडारा१०४.७३९१.२७
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.४२९०.९७
चंद्रपूर१०४.५२९१.०८
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०५.०४९१.५७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४९९२.०२
जळगाव१०४.२२९०.७६
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०५.३८९१.८९
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.८३९१.३५
नाशिक१०४.८४९१.३५
उस्मानाबाद१०४.९१९१.४३
पालघर१०४.२३९०.७३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.१९९०.७१
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४६९२.०३
सातारा१०४.३०९०.८२
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३०९०.८४
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.९०९१.४३
यवतमाळ१०४.४७९१.०३

पेट्रोल-डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price) जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

हेही वाचा…NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर (Maharashtra Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो. तर अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या पेट्रोलचे दर तपासून पाहू शकता आणि तुमच्या पेट्रोलची टाकी फूल करून फिरायला जाऊ शकता.

नवीन टेक मॅक्स स्कूटर :

यामाहाने (Yamaha) जागतिक बाजारपेठेसाठी नवीन एनमॅक्स १२५ (NMax 125) स्कूटरचे अनावरण केले आहे. नवीन १२५ सीसी (125cc) टेक मॅक्समध्ये ड्युएल प्रोजेक्टर एलईडी लायटिंग, किंचित ट्विक केलेले एर्गोनॉमिक्स, २५ लिटर स्टोरेज एरिया, कीलेस इग्निशन व टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. यामाहाने एनमॅक्स टेक मॅक्सला Garmin नेव्हिगेशनसह नवीन ४.२ इंचांचा टीएफटी डिस्प्लेदेखील दिला आहे. स्कूटरला प्रीमियम स्वरूप देण्यासाठी लेदर अपहोल्स्ट्री देण्यात आले आहे.

Story img Loader