राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या पोटनिवडणुकीत राज्यातील ६ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या ८५ जागांसाठी आणि १४४ पंचायत समितीच्या जागांच्या निकालाची घोषणा झाली. यात कुणी बाजी मारली, तर कोणाचा सुपडा साफ झालाय. ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली. या बहुतांश ठिकाणी महाविकासआघाडीने आपलं वर्चस्व राखलंय. पक्ष म्हणून केलेल्या कामगारीकडे पाहिलं तर भाजपने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक २३ जागा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १७ जागा आणि शिवसेनेने १२ जागां जिंकल्या. जिल्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतरनिकाल जाहीरएकूण जागाअकोला११२१९१४१४धुळे८२३२०१५१५नंदूरबार४३१३०११११नागपूर३०२९२१६१६पालघर५५४०११५१५वाशिम२१५२४१४१४एकूण२३१२१७१७१६८५८५ जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल २०२१ नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार १. केळवद - सुमित्रा कुंभारे - काँग्रेस२. वाकोडी - ज्योती सिरसकर - काँग्रेस३. राजोला - अरुण हटवार - काँग्रेस४. गुमथाळा - दिनेश ढोल - काँग्रेस५. वदोडा - अवंतीका लेकुरवाळे - काँग्रेस६. आरोली - योगेश देशमुख - काँग्रेस७. करंभाड - अर्चना भोयर - काँग्रेस८. निलडोह - संजय जगताप - काँग्रेस९. गोधणी (रेल्वे) - कुंदा राऊत - काँग्रेस१०. येनवा - समीर उमप - शेकाप११. डिगडोह - रश्मी कोटगुले - राष्ट्रवादी१२. भिष्णुर - प्रवीण जोध - राष्ट्रवादी१३. बोथीय पालोर - हरिष उईके - गोंडवाना१४. पारडशिंगा - मीनाक्षी सरोदे - भाजप१५. सावरगाव - पर्वता काळबांडे - भाजप१६. डिगडोह-इससानी - अर्चना गिरी - भाजप वाशिम जिल्हा परिषद विजयी उमेदवार (एकूण जागा : 14) १. काटा : संध्या देशमुख : काँग्रेस२. पार्डी टकमोर : सरस्वती चौधरी : अपक्ष३. उकळी पेन : सुरेश मापारी : शिवसेना४. आसेगाव : चंद्रकांत ठाकरे : राष्ट्रवादी५. कंझरा : सुनिता कोठाडे : राष्ट्रवादी६. दाभा : आर. के. राठोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस७. फुलउमरी : सुरेखा चव्हाण : भाजप८. कुपटा : उमेश ठाकरे : भाजप९. तळप : शोभा सुरेश गावंडे : राष्ट्रवादी१०. कवठा : वैभव सरनाईक : कॉंग्रेस११. गोभणी : पूजाताई भुतेकर : जनविकास१२. भर जहागिर : अमित खडसे : राष्ट्रवादी१३. पांगरी नवघरे : लक्ष्मी सुनिल लहाने : वंचित१४. भामदेवी : वैशाली लळे : वंचित अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार (एकूण जागा : 14) १. अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना२. घुसर : शंकरराव इंगळे वंचित३. लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष४. अंदूरा : मीना बावणे : वंचित५. दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी६. अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष७. कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित८. बपोरी : मायाताई कावरे : भाजप९. शिर्ला : सुनील फाटकर : वंचित१०. देगाव : राम गव्हाणकर : वंचित११. कानशिवनी : किरणताई आवताडे/मोहड : राष्ट्रवादी१२. कुटासा : स्फुर्ती गांवडे : प्रहार१३. तळेगाव : संगिता अढाऊ : वंचित१४. दानापूर : गजानन काकड : काँग्रेस वंचित : ६अपक्ष : २शिवसेना : १+ प्रहार १राष्ट्रवादी : २भाजप : १काँग्रेस: १