महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच दुसरीकडे नांदगावकर यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे हा मनसेला मोठा धक्का मानला जातोय.

amravati lok sabha seat, Navneet Rana, Ravi Rana, Abhijeet Adsul , Support from Abhijeet Adsul, Lok Sabha Election, Navneet Rana visited Abhijeet Adsul home, Navneet Rana and Ravi Rana, amravati news, lok sabha 2024, poitical news,
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Kolhapur, Gadhinglaj, janata dal , going to working with , congress mla satej patil, in election, adopt party and members, lok sabha 2024, maharashtra politics, marath news, election campaign,
सतेज पाटील यांची गडहिंग्लज मध्ये मोर्चेबांधणी; जनता दलाचे पालकत्व घेतले

काही दिवसांपूर्वीच नितीन नांदगावकर यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांमध्ये हात घातला होता.