Video : शालिनी ठाकरेंची रोखठोक मुलाखत

मुलाखतीत त्यांनी राजकारण, समाजकारण, मनोरंजन क्षेत्रातीस अनेक मुद्द्यांवर गप्पा मारल्या.

महिलादिनामित्त मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी लोकसत्ता ऑनलाइनला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारण, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रातील मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा मारल्या.

या मुलाखतीत अशोक त्यांनी महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नांवर, तसंच कलाविश्वातील अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns leader shalini thackeray interview video womans day special jud

ताज्या बातम्या