सुप्रिया सुळे चक्कर आल्याने मंचावरून कोसळल्या

सुप्रिया सुळेंच्या डोक्याला छोटी जखम झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

तासगाव पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळेंना भोवळ आल्यानं त्या व्यासपीठावरुन खाली कोसळल्या. सुप्रिया सुळेंच्या डोक्याला छोटी जखम झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
तासगाव – कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे यांना भाषणाच्या शेवटी अचानक भोवळ आल्याने त्या मंचावरून खाली कोसळल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader supriya sule faints during election rally

ताज्या बातम्या