Video: भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या फोटोला ओवाळलं, पण…

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला ओवाळल्याचं पहायला मिळालं

PM Modi bhai dooj
राष्ट्रवादीच्या महिलांनी मोदींच्या फोटोला ओवाळलं

आज देशभरामध्ये उत्साहात भाऊबीज साजरी केली जात असतानाच महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला ओवाळल्याचं पहायला मिळालं. मात्र या ओवाळणीमध्ये एक ट्विट्स होता, नक्की काय घडलं पाहुयात…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp women worker bhai dooj with pm modi scsg

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या