Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 11 August 2022: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.८५९३.३३अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०८.०१९४.४९औरंगाबाद१०६.४२९२.९३भंडारा१०७.०१९३.५३बीड१०८.११९४.५८बुलढाणा१०६.८२९३.३४चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.१३९२.६६गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.५३९४.०२हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०६.४२९२.९४जालना१०७.९१९४.३६कोल्हापूर१०७.४३९३.९३लातूर१०७.२५९३.७४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.११९२.६६नांदेड१०८.५०९४.९६नंदुरबार१०७.२२९३.७१नाशिक१०६.८३९३.३३उस्मानाबाद१०६.९२९३.४३पालघर१०६.८१९३.२७परभणी१०९.४७९५.८६पुणे१०६.३८९२.८९रायगड१०७.३९९३.८३रत्नागिरी१०७.८१९४.२६सांगली१०६.०५९२.६०सातारा१०६.६०९३.१०सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.७७९३.२९ठाणे१०६.३८९४.३४वर्धा१०६.५३९३.०६वाशिम१०६.६५९३.१८यवतमाळ१०७.७६९४.२५ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.