Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 31 July 2022: राज्यातील आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०५.९१९२.४४अकोला१०६.०६९२.६१अमरावती१०७.१०९३.६१औरंगाबाद१०६.९४९३.४३भंडारा१०७.१६९३.६७बीड१०६.७६९३.२६बुलढाणा१०६.७५९३.२७चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.३८९२.९०गडचिरोली१०७.०६९३.५८गोंदिया१०७.८४९४.३३हिंगोली१०७.८५९४.३४जळगाव१०६.२९९२.८२जालना१०८.२२९४.६६कोल्हापूर१०५.९८९२.५३लातूर१०७.४७९३.९५मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०३९२.५८नांदेड१०८.०३९४.५२नंदुरबार१०६.७६९३.२७नाशिक१०६.७७९३.२६उस्मानाबाद१०६.७९९३.३०पालघर१०५.९४९२.४४परभणी१०९.४०९५.७९पुणे१०६.७६९३.२५रायगड१०६.८१९३.२७रत्नागिरी१०७.८०९४.२८सांगली१०६.२८९२.८२सातारा१०७.१५९३.६३सिंधुदुर्ग१०७.९१९४.३८सोलापूर१०६.६४९३.१६ठाणे१०५.७७९२.२७वर्धा१०६.५०९३.०४वाशिम१०७.०९९३.६०यवतमाळ१०७.१८९३.६८ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.