Petrol And Diesel Rates Today: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात आज २० मे २०२४ रोजी मुंबईतील सहा मतदार संघात आज मतदान होणार आहे. ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, भिवंडी या लोकसभा मतदार संघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासून सर्वसामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा अधिकार बजावला आहे. तर निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आज सामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेलच्या दरात काही सवलत मिळाली आहे का? की रोजच्या प्रमाणे आजही पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झाले आहेत? चला या लेखातून त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

मुंबई शहरात पेट्रोलचा आजचा दर १०४.२४ प्रति लिटर तर डिझेलचा दर ९०.६२ प्रति लिटर आहे. मुंबई शहरातील पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल नोंदवला गेला नाही. पण, १८ मे २०२४ च्या तुलनेत मुंबईत डिझेलच्या किमतीत दरवाढ दिसून येत आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तुम्ही आज महाराष्ट्रातील इतर भागातील पेट्रोलचे दर आणि मागील दिवसाच्या तुलनेत किंमतीतील बदल देखील तपासू शकता. घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरात आज काय सुरु आहे दर एकदा तपासून घ्या.

sanjay raut raj thackeray (1)
“राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायत”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “उद्धव ठाकरे काँग्रेसच्या…”
Mahabaleshwar
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी साताऱ्यात ६२० एकर जमीन विकत घेतली, पण कुणालाच पत्ता नाही! महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार उघड
Maharashtra Board 12th Results 2024 Date Time in Marathi
Maharashtra Board 12th Results 2024 Date: बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाकडून जाहीर
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७२९१.२४
अकोला१०४.३२९०.८७
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०५.१६९१.६५
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.२१९१.७०
बुलढाणा१०५.३२९१.८४
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.७६९१.२७
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.६६९१.१७
जालना१०५.७६९२.२२
कोल्हापूर१०४.३८९०.९३
लातूर१०५.७७९२.२५
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०४.१४९०.६२
नांदेड१०६.५१९२.९८
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.०९ ९०.६२
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.४६९०.९५
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०४.२६९०.७८
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.५४९१.०५
सिंधुदुर्ग१०५.९०९२.३९
सोलापूर१०४.६४९१.१७
ठाणे१०४.३९९२.३३
वर्धा१०४.८२९१.३५
वाशिम१०४.६५९१.१९
यवतमाळ१०४.४१९०.९७

आकडेवारीनुसार मुंबई, पुणे, कोल्हापुरात किंचित दरवाढ तर काही शहरात मात्र स्तिथी कायम आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. भारतातील पेट्रोलच्या किंमती दररोज जाहीर केल्या जातात याला डायनॅमिक इंधन किंमत पद्धत असे म्हणतात. तसेच विविध घटकांचा इंधनाच्या किमतीवर परिणाम होतो. यामध्ये रुपया ते यूएस डॉलर दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इत्यादींचा समावेश होतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.