scorecardresearch

Video: रोज मरण्यापेक्षा…; ST आगारासमोरील झाडावरच गळ्याला फास लावून बसला कर्मचारी अन्…

हा कर्मचारी सोमवारी पहाटेपासून झाडावर बसला होता.आगारासमोर नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांचा टाहो फोडला घटनास्थळी पोलीस, प्रशासनातील दाखल झाले.

Video: रोज मरण्यापेक्षा…; ST आगारासमोरील झाडावरच गळ्याला फास लावून बसला कर्मचारी अन्…
हा सर्व प्रकार कळंबमध्ये एसटी आगाराजवळ घडला

राज्यात सुरु असलेले एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील एक कर्मचारी रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेल बरं म्हणत एस.टी आगारासमोरील झाडावर चढून फास गळ्यात अडकवून बसल्याची घटना घडलीय. हा कर्मचारी सोमवारी पहाटेपासून झाडावर बसला होता.आगारासमोर नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांचा टाहो फोडला घटनास्थळी पोलीस, प्रशासनातील अधिकारी दाखल झाले. त्यांनी विनंती करूण ही हा कर्मचारी खाली उतरण्यास तयार नव्हता. अखेर गळफास घेण्यासाठी झाडावर चढलेल्या एस टी कर्मचाऱ्याला झाडावरून खाली उतरविण्यात यश आलं. नक्की काय घडलं पाहा…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या