
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

शरद पवार यांनी 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भ्रष्टाचार कऱण्यासाठी या नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का? असंही त्यांनी विचारलं आहे.

आज (गुरुवार) न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे

बाळू खंदारे-सनी भोसले यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे.

अनिल देशमुखांच्या याचिकेच्या वैधतेवरच सरकारी पक्षाचा आक्षेप असल्याचंही या सुनावणीदरम्यान सांगितलं जात आहे.

मलिक म्हणाले, "परमबीर सिंह यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं"

लसीकरणात कायमच आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने एका दिवसात विक्रमी लसीकरण पूर्ण केलं आहे.

या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला,तर पतीला दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला

यावर्षी MHT CET 2021 परीक्षेसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न