
शेवटी हा जनतेचा पैसा आहे. सरकार कुठे नोटा छापत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे

शेवटी हा जनतेचा पैसा आहे. सरकार कुठे नोटा छापत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे

शासनाने घेतलेल्या निर्णयांना योग्य प्रकारे न्याय मिळावा म्हणून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अधिक जागरूक राहायला पाहिजे, असेही छगन भुजबळ म्हणाले

शिवसेना यूपीएमध्ये आली तरच मजबूत होईल असे कोणी सांगितले? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे

औरंगाबादमध्ये घराची बुकिंग करूनही त्याचे काम वेळेत पूर्ण केले नाही आणि आहे त्या परिस्थितीत जागाही हस्तांतरित न करणं बांधकाम व्यवसायिकाला…

मुंबईत आढळलेल्या दोन ओमिक्रॉन बाधितांच्या संपर्कात आलेल्या ३२० जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जातंय.

ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली

उत्पादन खर्चाचा शेतीमालाच्या विक्रीबरोबर कधीच मेळ लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा फाटकाच राहतो.

जी. एम. तंत्रज्ञान अंमलबजावणीसाठी उत्पादन खर्च अधिक आहे. तसेच हे पीक घेतल्यानंतर जमिनीच्या सुपीकतेत खूप मोठी घट होत आहे

सुरुवातीला शिक्षकांचे लसीकरण करण्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले

राष्ट्रपती कोविंद यांनी सोमवारी सपत्निक किल्ले रायगडाला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगितीच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वाघ व नाईक यांना अदृश्य शक्ती आर्थिक पाठबळ पुरवित आहे, असंही सांगितलं आहे.