
रुग्णांनी आरोग्य विभागाच्या अधिकृत केंद्रावर चाचणी करावी.

रुग्णांनी आरोग्य विभागाच्या अधिकृत केंद्रावर चाचणी करावी.

या आगीप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाच्या व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.


हा प्रकार लक्षात येताच ही वाहिनी तातडीने बदलण्यात आली.

करोनाच्या चाचण्या वाढल्या असल्या तरी रुग्ण सकारात्मक येण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

पालघर तालुक्यात करोनाबाधित रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्याही लक्षणीय आहे.

वसई-विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यात ६९ शासकीय केंद्रांमध्ये व १७ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे काम सुरू असते.

करोनाची रुग्ण संख्येची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे.

सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना प्रत्येक वेळी ही प्रक्रिया पार पाडणे शक्य होत नाही.



प्राणवायू वापरासंदर्भात लेखापरीक्षण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.