
निकालानंतर शिवसेनेच्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

निकालानंतर शिवसेनेच्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

'पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेनेकडून होणारी टीका सहन केली जाणार नाही;' असा इशारा फडणवीस यांनी दिला

मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेनेकडून दररोज बोलणाऱ्या काही नेत्यांनी दरी वाढवण्याचं काम केलं.

फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतली पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे

मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याची तयारी सुरु

राजकीय पक्ष आपले आमदार फुटू नयेत म्हणून प्रयत्न करत असतानाच एका आमदाराने हे वक्तव्य केलं आहे

भाजपाला अजूनही शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात येईल.

शिवसेना प्रवक्त्यांनी यासंदर्भात उत्तर दिलं आहे