
नगर वाचनालयात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

नगर वाचनालयात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

राज्यात सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीचे नवे राष्ट्रीय महामार्ग होणार आहेत.

शिवसेना राज्यात सत्तेत आल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते निवळी येथे झाले.

वन विकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रांतर्गत मृत पावलेली चार पिल्लं कोणत्या वाघिणीची होती

पीडित तरुणी बांगला देशात वास्तव्य करीत असल्यामुळे तिला साक्ष देण्यासाठी बोलावणे महत्त्वाचे होते.

कळुस्ते गावाजवळ भाम नदीवर धरण बांधण्यात येत आहे.

ओरोस, अणाव व रानबांबुळी मुख्यालयाच्या प्रश्नासंदर्भात २६ जानेवारी रोजी ग्रामस्थ उपोषण करणार होते

आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

सोलापूर महापालिकेला विविध माध्यमातून तूर्त सुमारे तीनशे कोटींचा महसूल मिळतो.

शरीरात साचलेली अनावश्यक चरबी अनेक रोगांना आमंत्रण देते.

नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.