Panvel Municipal Election Result 2026 : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानेआपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपाने ५५ जागांवर दणदणीत विजय मिळवून महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यापाठोपाठ शेतकरी कामगार पक्षाने ९ जागा जिंकून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, तर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या पक्षांना अनुक्रमे ५ आणि ४ जागांवर यश मिळाले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी प्रत्येकी २ जागा जिंकून महापालिकेत आपले खाते उघडले आहे. या विजयामुळे पनवेलमध्ये भाजपाची पकड अधिक मजबूत झाली असून, विरोधकांना केवळ काही जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
पक्षाचे नाव आणि विजयी उमेदवारांची संख्या
भारतीय जनता पक्ष (भाजपा) ५५
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) ९
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २
एकूण ७७
भारतीय जनता पक्ष (भाजपा) विजेते उमेदवार
१) रविंद्र गणपत जोशी
२) विकास नारायण घरत
३) शीला भाऊ घरत
४) हेमलता रवी गोवारी
५) राजेश्री महेंद्र वावेकर
६) संतोष गुडाप्पा शेट्टी
७) समीर श्रीकांत कदम
८) कुसुम गणेश पाटील
९) सोनल कीर्ती नवघरे
१०) नरेश गणपत ठाकूर
११) उषा अजित अडसुळे
१२) मीनल विजय पाटील
१३) शत्रुघ्न अंबाजी काकडे
१४) मधु पाटील
१५) अनिता वासुदेव पाटील
१६) परेशा ब्रिजेश पटेल
१७) प्रवीण काळूराम पाटील
१८) मोनिका प्रकाश महानवर
१९) रवींद्र अनंता भगत
२०) समीर बाळाराम ठाकूर
२१) शशिकांत शेळके
२२) निलेश दमयंती भोईर
२३) बायजा बबन बारगजे
२४) प्रतिभा सुभाष भोईर
२५) सीताबाई सदानंद पाटील
२६) एकनाथ रामदास गायकवाड
२७) दशरथ बाळू म्हात्रे
२८) दिलीप बाळाराम पाटील
२९) कुसुम रवींद्र म्हात्रे
३०) बबन नामदेव मुकादम
३१) श्वेता सुनील बहिरा
३२) राजेंद्रकुमार दीपचंद शर्मा
३३) मनाली अमर ठाकूर
३४) नितेश बाळकृष्ण पाटील
३५) प्रमिला रविनाश पाटील
३६) चंद्रकांत सोनी
३७) सुमित उल्हास झुंजारराव
३८) अमर अरुण पाटील
३९) लीना नंदकुमार म्हात्रे
४०) हॅप्पी सिंग
४१) प्रदीप गजानन भगत
४२) विजयश्री संतोष पाटील
४३) प्रीती जॉर्ज जॉन्सन
४४) मनोज भुजबळ
४५) शिवानी सुनील घरत
४६) अस्मिता जगदीश घरत
४७) प्रकाश चंदर बिनेदार
४८) नरेश सरस्वती काथारा
४९) ममता प्रीतम म्हात्रे
५०) नितीन जयराम पाटील
५१) स्नेहल स्वप्निल ढमाले
५२) दर्शना भगवान भोईर
५३) सुचित गुरुनाथ लोढे
५४) अजय तुकाराम बहिरा
५५) प्रियंका तेजस कानपिळे
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
१) रामदास वामन शेवाळे
२) सायली तुकाराम सरक
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)
१) लतिफ ऊरुफ शेख
२) आर्या प्रवीण जाधव
३) मनीषा अनंत म्हात्रे
४) केतन राम भगत
५) राम महादू पाटील
६) अरविंद पुंडलिक म्हात्रे
७) जनार्दन पांडुरंग पाटील
८) योगिता समीर फडके
९) अर्चना योगेश भोईर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
१) उत्तम शिवराम मोरबेकर
२) लीना अर्जुन गरड
३) प्रिया सुनील गोवारी
४) रीतीक्षा विनयकुमार गोवारी
५) मेघना संदीप घाडगे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
१) विजय मनोहर खानावकर
२) महादेव जोमा मधे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१) प्रगती कैलास पाटील
२) लीला रतन कातकरी
३) हरीश मनोहर केणी
४) तुषार परशुराम पाटील
