scorecardresearch

मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न; संबंधित इसम पोलिसांच्या ताब्यात

सदर प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.

Person Attempted Self-Immolation at Gate of Mantralaya gst 97
मंत्रालयाजवळ आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाच्या गेटजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच एका इसमाने आज (६ ऑक्टोबर) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. “ओबीसी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे”, अशी घोषणा देत त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न झाला केला. दरम्यान, वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला असून आता पोलिसांकडून तातडीने सदर इसमाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-10-2021 at 15:54 IST

संबंधित बातम्या