Petrol And Diesel Price In Maharashtra : आज ८ जानेवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तर आज महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण – पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol And Diesel Price Today )आज कमी झालेले दिसून आले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol And Diesel Price Today)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२५९०.७९
अकोला१०४.२२९०.७८
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.००९१.५०
भंडारा१०४.७३९१.३४
बीड१०४.५५९१.०८
बुलढाणा१०४.८०९१.३४
चंद्रपूर१०४.५०९१.०६
धुळे१०४.६२९१.१५
गडचिरोली१०४.९० ९१.४४
गोंदिया१०५.२१९१.७२
हिंगोली१०५.४९९२.०२
जळगाव१०४.५०९२.०३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५३९१.०७
लातूर१०५.४७९१.९७
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.४९९२.०२
नंदुरबार१०५.४८९१.९८
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.०७९०.५७
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.२९९०.८१
रायगड१०३.१८९०.६८
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.५५९१.०९
सातारा१०४.३०९०.८२
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.९६९१.४८
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.९०९१.४३
यवतमाळ१०५.५०९१.४३

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते (Petrol And Diesel Price Today). तसेच देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती जाहीर करतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

Maharashtra Petrol Diesel Price In Marathi
Petrol And Diesel Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘या’ शहरांत कमी झाला पेट्रोल-डिझेलचा भाव; येथे चेक करा आजचे नवीन दर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Petrol And Diesel Price In Marathi
Petrol Diesel Price : महाराष्ट्रात ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर एका क्लिकवर
RBI Monetary Policy: RBI cuts repo rate by 25 bps
Good news: गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होणार; ५ वर्षांनी RBI ची व्याजदर कपात
5 February Petrol And Diesel Rate In Marathi
Petrol Diesel Price Today : आज महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले का? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरांतील इंधनाचा दर
Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
gas cylinder price
Gas Cylinder Price : अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

हेही वाचा…Smart Driving Tips : हिवाळ्यात विंडशिल्डवरील धुके कसे काढाल? मग ही वाचा सोपी ट्रिक; प्रवास होईल सुरक्षित

एआता सएसएमद्वारे पाहता येणार दर (Petrol And Diesel Price Today):

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर (Petrol And Diesel Price Today ) एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही

किया मोटर्स इंडिया या दक्षिण कोरियन ब्रँडच्या भारतीय बाजारपेठेने नवीन एसयूव्ही किया सिरोस (Kia Syros) १९ डिसेंबर २०२४ रोजी ग्राहकांसमोर आणली. तर कंपनीच्या एसयूव्हीसाठी प्री बुकिंग सुरु झाले असून ग्राहक २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून एसयूव्ही बुक करू शकतात. किया सिरोस (Kia Syros) मध्ये कॉंटेम्पोररी डिझाइन आहे, ज्यामध्ये व्हर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प, डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) बरोबर मजबूत दिसणारे बंपर आहेत.

Story img Loader