Petrol and Diesel Rates : आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल व डिझेलची किंमत दररोज बदलण्यात येते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर नवीन दर जाहीर करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol and Diesel Rates) किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol And Diesel Prices) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८८९१.३९
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.५१९२.०१
बुलढाणा१०५.१८९१.७०
चंद्रपूर१०४.८६९१.४१
धुळे१०३.९८९०.५३
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.०४९१.५३
जालना१०५.६५९२.१३
कोल्हापूर१०४.२७९०.८२
लातूर१०५.७०९२.१८
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१४९०.७०
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४८९१.००
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.४६९०.९५
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.५१९१.०२
रायगड१०४.००९०.५१
रत्नागिरी१०५.६५९२.१५
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६१९१.१२
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.७२९१.२४
ठाणे१०३.७४९०.२५
वर्धा१०४.११९०.६७
वाशिम१०४.८७९१.१३
यवतमाळ१०५.६२९२.१३

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर (Petrol and Diesel Rates) काय आहे हे वर दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
car accident video | car hits woman distracted by phone
थरारक अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा…Toyota Taisor Offers Accessories : वेलकम डोअर लॅम्पसह मोफत मिळणार २० हजार रुपयांच्या ॲक्सेसरीज, पाहा लिमिटेड एडिशनची किंमत

एसएमएसद्वारे बघता येतील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Rates)

देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

दिवाळीत नवीन कार घेण्याचा विचार करताय?

BYD इंडिया या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेल्या त्यांच्या प्रमुख इलेक्ट्रिक वाहनांवर दिवाळीनिमित्त सूट देत आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन, ‘सील’च्या प्रीमियम आणि परफॉर्मन्स गाड्यांवर विशेष सवलती सादर केल्या आहेत. तुम्हाला या सवलती दरम्यान २.५ लाख रुपयांपर्यंतचे फायदे, तीन वर्षांची सर्व्हिस आणि मेन्टेनन्स पॅकेज दिले जाणार आहे, ज्याची किंमत ५०,००० रुपये आहे. म्हणजे तुम्हाला तीन वर्षांपर्यंत वाहनाची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.