scorecardresearch

Premium

Petrol and Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात अंशतः वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचा दर

Petrol-Diesel Price : जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

petrol diesel
महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (फाइल फोटो इंडियन एक्सप्रेस )

Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price Today : दिलासादायक! लग्नसराईच्या काळात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर जैसे थे

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.७३१०३.४२
अकोला१२०.६११०३.३३
अमरावती१२१.२४१०३.९३
औरंगाबाद१२१.७६१०४.४०
भंडारा१२१.२९१०३.९८
बीड१२२.०११०४.६५
बुलढाणा१२१.८९१०४.५३
चंद्रपूर१२०.२५१०२.९९
धुळे१२०.१९१०२.९०
गडचिरोली१२१.०५१०३.७६
गोंदिया१२१.६५१०४.३३
बृहन्मुंबई१२०.५११०४.७७
हिंगोली१२१.७२१०४.३९
जळगाव१२०.५६१०३.२६
जालना१२२.१०१०४.७६
कोल्हापूर१२०.१११०२.८४
लातूर१२१.८९१०४.५४
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.१५१०२.८९
नांदेड१२२.९७१०५.५९
नंदुरबार१२१.३२१०३.९९
नाशिक१२०.२३१०२.९३
उस्मानाबाद१२०.९२१०३.६१
पालघर१२०.१५१०२.८३
परभणी१२२.५५१०५.१६
पुणे११९.९११०२.६२
रायगड१२०.०२१०२.७०
रत्नागिरी१२२.०७१०४.७२
सांगली१२०.७५१०३.४६
सातारा१२१.५२१०४.१६
सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२
सोलापूर१२०.५२१०३.२३
ठाणे१२०.५८१०४.८३
वर्धा१२०.६५१०३.३७
वाशिम१२१.०११०३.७१
यवतमाळ१२२.०३१०४.६९

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-04-2022 at 11:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×