Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. LPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१२०.५८१०३.२७अकोला१२०.१९१०२.९२अमरावती१२१.२२१०३.९१औरंगाबाद१२०.८०१०३.४८भंडारा१२०.८२१०३.५२बीड१२१.५११०४.१७बुलढाणा१२२.१६१०४.७९चंद्रपूर१२०.२३१०२.९७धुळे१२०.६७१०३.३७गडचिरोली१२०.९६१०३.६७गोंदिया१२१.९७१०४.६३हिंगोली१२१.९९१०४.६५जळगाव१२०.९५१०३.६२जालना१२२.३५१०४.९७कोल्हापूर१२०.५३१०३.२४लातूर१२१.२०१०३.८८मुंबई शहर१२०.५११०४.७७नागपूर१२०.१६१०२.९०नांदेड१२२.७८१०५.४०नंदुरबार१२१.५०१०४.१६नाशिक११९.९५१०२.६६उस्मानाबाद१२०.७५१०३.४५पालघर१२०.१०१०२.७८परभणी१२३.४७१०६.०४पुणे१२०.३०१०२.९९रायगड१२०.२२१०२.८९रत्नागिरी१२१.३७१०४.००सांगली१२०.१०१०२.८३सातारा१२०.८४१०३.५४सिंधुदुर्ग१२१.९११०४.५८सोलापूर१२१.३११०३.९६ठाणे१२०.१११०२.७८वर्धा१२१.१३१०३.८३वाशिम१२१.१३१०३.८२यवतमाळ१२१.३५१०४.०३ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.