Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price Today: जाणून घ्या, ७ जुलै रोजी महाराष्ट्रातील सोने-चांदीचा दर किती? शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१११.४३९५.९०अकोला१११.१०९५.६२अमरावती१११.८८९६.३६औरंगाबाद१११.९९९४.४४भंडारा११२.२०९६.६८बीड१११.८१९७.२७बुलढाणा१११.२९९५.८०चंद्रपूर१११.१६९५.६९धुळे१११.६०९६.०८गडचिरोली११२.५५९७.०१गोंदिया११२.५०९६.९६हिंगोली११२.३९९६.८६जळगाव११२.४०९६.८४जालना११२.७९९७.२१कोल्हापूर१११.३२९५.८२लातूर११२.५९९७.०४मुंबई शहर१११.३५९७.२८नागपूर१११.६५९६.१४नांदेड११३.६२९८.०३नंदुरबार१११.८०९६.२७नाशिक१११.५३९६.००उस्मानाबाद११२.००९६.४६पालघर११०.९८९५.४४परभणी११४.२९९८.६६पुणे१११.५८९६.०४रायगड१११.१८९५.६४रत्नागिरी११२.९८९७.४२सांगली१११.७४९६.२२सातारा१११.७९९६.२४सिंधुदुर्ग११२.८०९७.२५सोलापूर१११.५५९६.०४ठाणे११०.८१९५.२८वर्धा१११.२७९५.७७वाशिम१११.८८९६.३६यवतमाळ११२.२६९६.७३ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.