Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price Today: १ जुलैला महाराष्ट्रातील सोने-चांदीचा भाव काय आहे; जाणून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१११.८९९६.३४अकोला१११.३३९५.८४ अमरावती११२.४१९६.८७औरंगाबाद१११.३९९५.८६भंडारा११२.०५९६.५३बीड११३.०३९७.४६बुलढाणा१११.७८९६.२७चंद्रपूर१११.४७९५.९८धुळे१११.१०९५.६०गडचिरोली११२.३१९६.७९गोंदिया११२.५६९७.०२हिंगोली११२.०३९६.५१जळगाव१११.४३९५.९१जालना११२.८८९७.३०कोल्हापूर१११.४४९५.५४लातूर११२.१६९६.६२मुंबई शहर१११.३५९७.२८नागपूर१११.०८९५.५९नांदेड११३.४७९७.८९नंदुरबार११२.२३९६.६८नाशिक१११.७६९६.१९उस्मानाबाद१११.८३९६.३१पालघर११०.९८९५.४४परभणी११४.४४९८.८०पुणे११०.८९९५.३८रायगड१११.९८९६.४०रत्नागिरी११२.५१९६.९४सांगली११०.०१९५.५३सातारा१११.७३९६.२१सिंधुदुर्ग११२.९४९७.३८सोलापूर१११.६९९६.१७ठाणे११०.९४९५.४०वर्धा१११.५६९६.०६वाशिम१११.९२९६.४०यवतमाळ११२.४२९६.८८ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.