Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold- Silver Price Today: महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचा दर काय? जाणून घ्या)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.५७१०३.२५
अकोला१२०.१९१०२.९२
अमरावती१२१.१९१०३.८८
औरंगाबाद१२२.१११०६.३६
भंडारा१२१.२९१०३.८३
बीड१२१.१४१०४.५६
बुलढाणा१२०.८७१०३.५८
चंद्रपूर१२०.३०१०३.०४
धुळे१२०.७९१०३.४८
गडचिरोली१२१.३८१०४.०८
गोंदिया१२१.७७१०४.४४
हिंगोली१२१.१२१०३.८१
जळगाव१२१.२८१०३.९७
जालना१२१.८७१०४.५०
कोल्हापूर१२०.१५१०३.२४
लातूर१२०.५३१०४.०६
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.१९१०२.९२
नांदेड१२२.३३१०४.९६
नंदुरबार१२१.३५१०४.०२
नाशिक१२०.८३१०३.५१
उस्मानाबाद१२१.३५१०४.०३
पालघर१२०.१९१०२.८६
परभणी१२३.५३१०६.१०
पुणे१२०.०९१०२.७९
रायगड१२०.१११०२.७८
रत्नागिरी१२१.३७१०४.००
सांगली१२०.६२१०३.३३
सातारा१२१.२९१०३.९४
सिंधुदुर्ग१२२.०६१०४.७२
सोलापूर१२०.२११०२.९२
ठाणे१२०.१११०२.७८
वर्धा१२०.४२१०३.१४
वाशिम१२०.०११०३.७१
यवतमाळ१२१.१११०३.८०

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.