Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold- Silver Price Today: सोने-चांदीचा भाव आज पुन्हा वधारला

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१११.९३९६.३९
अकोला१११.१०९५.६२
अमरावती११२.४६९६.९२
औरंगाबाद११२.३७९६.८०
भंडारा११२.२०९६.६८
बीड११२.८९९७.३२
बुलढाणा१११.६२९६.११
चंद्रपूर१११.४७९५.९८
धुळे१११.०८९५.५७
गडचिरोली११२.५५९७.०१
गोंदिया११२.८९९७.३३
हिंगोली११२.३९९६.८६
जळगाव१११.१२९५.६२
जालना११२.६८९७.१०
कोल्हापूर१११.७२९६.२१
लातूर११२.३६९६.८१
मुंबई शहर१११.३५९७.२८
नागपूर१११.६७९६.१६
नांदेड११३.५६९७.९८
नंदुरबार११२.००९६.४६
नाशिक१११.९७९६.४२
उस्मानाबाद१११.४३९५.९२
पालघर१११.१०९५.५६
परभणी११४.३८९८.७४
पुणे१११.४३९५.९०
रायगड११०.९४९५.४०
रत्नागिरी११२.९८९७.४२
सांगली१११.४४९५.९४
सातारा११२.१३९६.५८
सिंधुदुर्ग११२.५२९६.९८
सोलापूर१११.५२९६.००
ठाणे१११.४९९७.४२
वर्धा१११.२७९५.७७
वाशिम१११.८८९६.३६
यवतमाळ११२.६७९७.१३

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.