Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold- Silver Price Today: सोनं-चांदी झालं महाग; जाणून घ्या आजचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१११.८५९६.३०अकोला१११.१०९५.६२अमरावती११२.५४९६.०४औरंगाबाद१११.९९९६.४४भंडारा११२.२०९६.६८बीड११२.८९९७.३२बुलढाणा१११.५१९६.०१चंद्रपूर१११.१६९५.६९धुळे१११.४८९५.९६गडचिरोली११२.१०९६.५९गोंदिया११२.८९९७.३३हिंगोली११२.३९९६.८६जळगाव११२.७१९७.१४जालना११३.११९७.५२कोल्हापूर१११.६०९६.०९लातूर११२.५१९६.९६मुंबई शहर१११.३५९७.२८नागपूर१११.६७९६.१६नांदेड११३.६६९८.०६नंदुरबार१११.८७९६.३३नाशिक१११.४९९५.९६उस्मानाबाद१११.८१९६.२८पालघर११०.९८९५.४४परभणी११४.३८९८.७४पुणे११२.०२९६.४६रायगड१११.४८९५.९२रत्नागिरी११२.८५९७.२९सांगली१११.०२९५.५४सातारा११२.१३९६.५८सिंधुदुर्ग११२.८०९७.२५सोलापूर१११.०७९५.५७ठाणे१११.४९९७.४२वर्धा१११.२७९५.७७वाशिम११२.०९९६.५७यवतमाळ११२.६७९७.१३ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.