Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold- Silver Price Today: सोने-चांदीच्या भावात अंशतः तेजी; जाणून घ्या आजचा दर

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.९०१०३.५८
अकोला१२०.२११०२.९४
अमरावती१२०.८६१०३.५७
औरंगाबाद१२२.१३१०६.३८
भंडारा१२१.१४१०३.८३
बीड१२१.६०१०४.२६
बुलढाणा१२०.३८१०३.१०
चंद्रपूर१२०.०८१०३.७९
धुळे१२०.६९१०३.४९
गडचिरोली१२१.४४१०४.३२
गोंदिया१२१.५९१०४.२७
हिंगोली१२१.४८१०४.१७
जळगाव१२१.४९१०४.१४
जालना१२१.९७१०४.६०
कोल्हापूर१२०.८११०३.५२
लातूर१२१.६८१०४.३४
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.७३१०३.४४
नांदेड१२२.७११०५.३३
नंदुरबार१२१.६११०४.२७
नाशिक१२०.६२१०३.३१
उस्मानाबाद१२१.०८१०३.७७
पालघर१२०.१९१०२.८६
परभणी१२२.०३१०४.६८
पुणे१२०.०४१०२.७४
रायगड१२०.२७१०२.९४
रत्नागिरी१२२.३९१०४.९१
सांगली१२०.८३१०३.५३
सातारा१२०.८८१०३.५५
सिंधुदुर्ग१२१.८९१०४.५५
सोलापूर१२०.१८१०२.९०
ठाणे११९.८७१०२.५६
वर्धा१२०.३०१०३.०३
वाशिम१२०.९७१०३.६७
यवतमाळ१२१.५३१०४.२१

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.